इराण आणि अमेरिकेनं तणाव कमी करावा असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराण आणि अमेरिकेन आपल्यातला तणाव कमी करावा, असं आवाहन रशियाचे काळजीवाहू परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह यांनी केलं आहे. युक्रेनचं प्रवासी विमान इराणकडून अपघातात पडल्याच्या पार्श्वभूमीवर...

रोम इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटनं जिंकलं या हंगामातलं पहिलं सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या विनेश फोगटनं रोम इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत या हंगामातलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे. ५३ किलोग्रॅम वजनी गटाच्या अंतिम फेरीत तिनं इक्वेडोरच्या लुईझा एलिझाबेथ वाल्वेर्ड...

रशिया २०२५ पर्यंत भारताला देणार एस – ४०० हवाई सुरक्षा यंत्रणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतासाठी तयार केल्या जाणार्‍या, जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या एस ४०० या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला रशियानं सुरुवात केली आहे. ही क्षेपणास्त्र २०२५ पर्यंत भारताकडे...

राजकोट इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये राजकोट इथं काल झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यात भारताला मोठा पराभव...

जम्मू काश्मीरसाठी सरकारनं केलेल्या विकासांबद्दल जनजागृती करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा एक गट जम्मू काश्मीरला भेट...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्र्यांचा एक गट आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या दौर्‍यावर जात आहे. या गटात ३६ मंत्र्यांचा सहभाग असून येत्या २४ तारखेपर्यंत ते दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमधल्या अनेक...

भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ज्ञात असलेले बापू नाडकर्णी यांनी १९१ प्रथम श्रेणी सामन्यात ५०० गडी बाद करत ८ हजार ८८० धावाही केल्या होत्या. सलग २१ निर्धाव...

वन पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन आणि वन महामंडळाची समिती – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : राज्यातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ आणि वन विकास महामंडळ यांची एक संयुक्त समिती गठित करण्यात यावी. जंगलांचे नियमानुसार रक्षण करण्याबरोबरच जंगल भागात पर्यटन विकास...

साईबाबा जन्मस्थळाबाबत मुख्यमंत्र्याची संबंधितांशी सोमवारी मंत्रालयात चर्चा

मुंबई : श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून जो वाद सुरू आहे, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व संबंधितांशी चर्चा करणार आहेत. यासंदर्भात सोमवारी (दि. २० ) मंत्रालयात बैठक होणार आहे.

माहुलच्या प्रदूषण नियंत्रण, घरांच्या पुनर्वसनासाठी लवकरच संयुक्त बैठक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची...

पर्यावरण विभागाची आढावा बैठक मुंबई : विविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुल भागातील प्रदुषण नियंत्रण करणे, अति प्रदूषित भागातील घरांचे पुनर्वसन करणे यासाठी म्हाडा, मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभागाची...

संस्कृतीचे रक्षण, वैभव टिकविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कला अकादमी स्थापन करणार – अमित देशमुख

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या संस्कृती आहेत. या संस्कृती जपल्या जाव्यात, राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कला अकादमी स्थापन करण्यावर भर देण्यात येईल असे सांस्कृतिक...