डेबिट तसंच क्रेडीट कार्ड सक्षम करण्याची सुविधा ग्राहकांना द्यावी अशा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्यापारी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल बँकीग व्यवहारांची सुरक्षा वाढवण्यासाठी डेबिट तसंच क्रेडीट कार्ड चालू आणि बंद करण्याची सुविधा स्वतः ग्राहकांनाच द्यावी, अशी सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व व्यापारी बँका...

शिवसेनेचे संजय राऊत यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात बंद

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे संजय राऊत यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ काल सातारा जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. बंदमुळे सातारा बाजारपेठेतले सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बंदच्या पार्श्वभूमी शहराच्या विविध...

चालकांनी पुरेशी झोप घेऊनच वाहने चालवावीत, वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूकीचे नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण...

मुंबई (वृत्तसंस्था) : चालकांनी पुरेशी झोप घेऊनच वाहने चालवावीत, वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूकीचे नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण येईल, असा विश्वास चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यात रस्ता...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मध्यवर्ती कराराच्या यादीतून महेंद्रसिंग धोनी याचं नाव वगळलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मध्यवर्ती कराराच्या यादीतून महेंद्रसिंग धोनी याचं नाव वगळण्यात आलंय. बीसीसीआयनं, मध्यवर्ती कराराची यादी जाहीर केली. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या वर्षासाठीचा...

लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे असं लोकसभा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोक प्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या भारत विभागीय सातव्या...

नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याक निर्वासितांना देशाचं नागरिकत्व देणारा कायदा आहे अमित शहा यांचं वक्तव्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याक निर्वासितांना देशाचं नागरिकत्व देणारा कायदा आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. या नव्या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी बिहारमधल्या वैशाली...

१९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या सूत्रधारांना पाठीशी घालून काँग्रेस या प्रकरणाच्या चौकशीला जाणीवपूर्वक विरोध करत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस पक्ष १९८४ मधे झालेल्य शीख विरोधी दंगलीतल्या सुत्रधारांना पाठीशी घालत असून या दंगलीच्या चौकशीला जाणूनबुजून विलंब करत आहे, असा आरोप भाजपानं केला आहे. न्यायमूर्ती...

पाकिस्तान विरोधात जगभरात निर्माण झालेल्या एकमताचा विचार करून चीननं, काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानाला पाठबळ देणं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तान विरोधात जगभरात निर्माण झालेल्या एकमताचा चीननं विचार करावा आणि काश्मीरचा मुद्दा मांडण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानाला पाठबळ देणं बंद करावं असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश...

मुक्त विचार, भिन्न मतांविषयी आदराची भावना आणि अभिनवता ही मुल्यं भारतीयांच्या नैसर्गिक विचार प्रक्रियेत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या नागरिकांच्या विचारप्रक्रियेत मुक्त विचार, भिन्नविचारां प्रती आदर आणि अभिनवता ही मूल्य नैसर्गिकपणे दिसून येतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहेत. मोदी यांनी कोझीकोड इथल्या...

युवकांनी समाजहितासाठी कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

विलेपार्ले येथील संन्यास आश्रमाचा अमृत महोत्सव मुंबई : युवकांनी शूरवीर बनून समाज हितासाठी, राष्ट्रधर्म वाढविण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. विलेपार्ले येथील संन्यास आश्रमाच्या अमृत...