भारत आणि श्रीलंके दरम्यान होणाऱ्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पहिला सामना गुवाहाटी इथं उद्या होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंके दरम्यान होणाऱ्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आसाम राज्यातल्या गुवाहाटी इथं बारसापारा स्टेडियममध्ये आज होणार आहे.
दुखापतीमुळे दीर्घ काळ संघाबाहेर राहणार्या जसप्रित बुमराह...
ननकाना साहिब गुरुद्वार हल्ल्याप्रकरणी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचं चार सदस्यांचं शिष्टमंडळ पाकिस्तानला जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचं चार सदस्यांचं शिष्टमंडळ पाकिस्तानातल्या ननकाना साहेब इथं जाणार असल्याचं समितीचे अध्यक्ष गोविंद सिंग लोंगोवाल यांनी बातमीदारांना सांगितलं.
हे शिष्टमंडळ, ननकाना साहेब गुरुद्वारावर...
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द
मुंबई : वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया, या संस्थेच्या वतीने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव...
रश्मी ठाकरे यांच्या हस्ते ‘माविम’च्या ‘सावली’ वसतिगृहाचे उद्घाटन
मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'सावली' वर्किंग वुमन हॉस्टेलचे उद्घाटन मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे...
माळशेज घाट येथे १० जानेवारीपासून माळशेज पतंग महोत्सव
पर्यटकांनी सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने (एमटीडीसी) माळशेज घाट (जि. पुणे) येथील पर्यटक निवास येथे माळशेज पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10, 11...
सध्याच्या डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचे महत्व अबाधित ; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
पुणे : सध्याच्या डिजिटल युगातही मुद्रित माध्यमांचे महत्व अबाधित आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
केसरीवाडा येथे दैनिक केसरीच्या 139 व्या वर्धापन दिनी दैनिक ‘जागरणʼ चे मुख्य संपादक संजय...
राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी पूर्वनियोजन बैठक संपन्न
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम 25 जानेवारी, 2020 रोजी जिल्हयात साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे पूर्वनियोजनासंदर्भात उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी आढावा बैठक घेतली.
जिल्हा निवडणूक अधिकारी सावंत म्हणाल्या,...
आसाममधल्या काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात गेंड्यांची शिकार करण्याच्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १४ आसाम मधल्या काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात गेल्या वर्षी गेंड्यांची शिकार करण्याच्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या वर्षी अशाप्रकारच्या केवळ ३ घटनांची नोंद झाली. ही...
केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पुन्हा एकदा चौकशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पुन्हा एकदा चौकशी केली.
काही कोटी रुपयांच्या कथित विमान घोटाळ्यामुळे एअर इंडियाला झालेला तोटा आणि...
गेल्या पाच वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं केली उल्लेंखनीय कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या पाच वर्षात घेतलेल्या प्रमुख घोरणात्मक निर्णयांमुळे २०१९ या वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं उल्लेंखनीय कामगिरी केली आहे. वर्ष २०१८-१९ या कालावधीत अंदाजे...











