नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत : केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी केला आहे.
ते रांची इथं वार्ताहर परिषदेत...
संकुचित वृत्तीचे लोकं स्वतःच्या फायद्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा पप्रचार करत आहेत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूचीला विरोध करणारे लोक सत्याचा डोंगर छोट्या छोट्या झुडपांनी झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी...
देशाला आधुनिक बनवण्यासाठी युवा भारत मोलाचं योगदान देईल ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास ; स्वदेशी वस्तूच विकत घेण्याचं देशवासियांना केलं आवाहन.....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवा भारत हा भारताच्या विकासासाठी उत्प्रेरक म्हणून...
सहकार क्षेत्रात सामाजिक दायित्व महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपालांच्या हस्ते दि कल्याण जनता सहकारी बँकेचे समाजसेवा पुरस्कार प्रदान
ठाणे : समाजाचे एक घटक या नात्याने आपण सर्वजण समाजाचे देणे लागतो. ही सामाजिक दायित्वाची भावना सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन...
पेजावर मठाचे स्वामी विश्वेशा तीर्थ यांचं निधन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेजावर मठाचे स्वामी विश्वेषा तीर्थ यांचं आज सकाळी कर्नाटकात उडपी इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. तीर्थ यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना सकाळी के एम...
रूपे आणि युपीआय च्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांवर कुठलीही कर सवलत दिली जाणार नाही
रूपे आणि युपीआय च्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांवर कुठलीही कर सवलत दिली जाणार नाही ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी नवीन वर्षापासून रुपे आणि युपीआय या...
अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके या चित्रपट सृष्टीतल्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट सृष्टीतल्या योगदानासाठी आणि त्यांच्या अमोघ कार्यायासाठी...
ऑलम्पिक पात्रता फेरीसाठी पाच भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी आपलं स्थान केलं पक्कं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील वर्षी फेब्रुवारीत चीनमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी पाच भारतीय महिला मुष्टीयोद्ध्या पात्र ठरल्या आहेत. नवी दिल्लीत झालेल्या या पात्रता स्पर्धेसाठीच्या चाचणी स्पर्धेत मेरी कोमनं...
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेत तीन जणांना अनुज्ञेय रक्कम मंजूर
मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेत तीन जणांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
एअर मार्शल पांडुरंग नारायण प्रधान यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे....
व्यंगनगरी मूक झाली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाने मुख्यमंत्री यांना दु:ख
मुंबई : ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाने कलाक्षेत्राचा मार्गदर्शक हरपला असून संपूर्ण ‘व्यंगनगरी’ मूक झाली आहे. या क्षणाला ठाकरे कुटुंबातील एक सदस्य कायमचा...











