पीएमसीचे 78 टक्के खातेधारक रक्कम काढू शकतात-निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएमसी बँकेतले 78 टक्के खातेधारक आपल्या खात्यातली रक्कम काढून घेऊ शकतात असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. त्या लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. रक्कम...

अमेरिकी काँग्रेसची समिती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोग चौकशी अहवालाचा घेणार आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाभियोगाअंतर्गत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचे आरोप निश्चित करण्यासाठी, अमेरिकी काँग्रेसची समिती आज डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोग चौकशी अहवालाचा आढावा घेणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बंद दाराआड आणि...

भोपाळ गॅस दुर्घटना स्मरणार्थ आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ देशात दरवर्षी हा दिवस पाळला जातो. माद्रीद इथं आजपासून दोन आठवड्यांच्या आंतरराष्ट्रीय...

हैदराबादमधल्या निर्घृण बलात्कार प्रकरणी तपास वेगानं करण्याचे केंद्राचे तेलंगण सरकारला निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैदराबादच्या बलात्कार पीठीतेच्या कुटुंबाना जलद गतीनं न्याय मिळायला पाहिजे असं, केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे. संसदेमधे बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की, आपण राज्य...

१७ वर्षांखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमची फिफाच्या अधिकाऱ्यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी होत असलेल्या १७ वर्षांखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमची पाहणी फिफा, या फुटबॉलच्या जागतिक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी काल केली. फिफाचे...

लंडन ब्रिज हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या हालचालींवर सुरक्षा दलाचे लक्ष आहे – बोरिस जॉन्सन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडन ब्रिज हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातून सुटका झालेल्या दोषी दहशतवाद्यांच्या हालचालींवर सुरक्षा दल बारीक लक्ष ठेवत आहे असं ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन  यांनी म्हटलं आहे. दहशतवादी संघटनांशी...

महाराष्ट्र सरकार बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत खाजगी क्षेत्रात भूमिपुत्रांना देणार ८० टक्के आरक्षण

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सरकार बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत गंभीर असून, खाजगी क्षेत्रात भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करणार आहे, असं राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या विधीमंडळात केलेल्या अभिभाषणात...

कर्तारपूर साहिबला भेट देणाऱ्या कोणत्याही भाविकाकडून सेवा केंद्रांमधल्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी शुल्क घेतले जाणार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन अर्ज करून पाकिस्तानातल्या कर्तारपूर साहिबला भेट देणाऱ्या कोणत्याही भाविकाकडून, सरकारनं तिथं स्थापन केलेल्या सेवा केंद्रांमधल्या सोयी सुविधांचा लाभ घेण्यासाठी शुल्क घेतले जाणार नाही असं...

दिल्ली विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात दिल्ली सरकार, ‘दिल्ली कौशल्य आणि उद्यमशीलता विद्यापीठ  विधेयक’ तसंच दिल्ली क्रीडा विद्यापीठ  विधेयक मांडणार...

स्वीडनचे राजे कार्ल आणि राणी सिल्व्हिया सहा दिवसांच्या भारत भेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज स्वीडनचे राजे कार्ल सोळावे गुस्ताफ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. कार्ल आणि राणी सिल्व्हिया आज सहा दिवसांच्या भारताच्या भेटीवर येत आहेत....