दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता आणखी खालावली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता आणखी खालावली असून सकाळी अतिशय गंभीर झाली आहे. दिल्लीत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४१४ इतका नोंदला गेला. सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली परिसरातील वायू प्रदूषण...
हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांत उपान्त्य फेरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांतने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिंपिक विजेता चिनी खेळाडू चेन लाँग ने दुखापतीमुळं माघार घेतल्यानं श्रीकांतला पुढे चाल मिळाली.
कालच्या...
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केली आर्थिक मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आर्थिक मदत जाहीर केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी २ हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी...
बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं एक डाव आणि १३० धावांनी जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान तीन कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिला सामना भारतानं जिंकला. इंदूर इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं पहिल्या डावात ३४३ धावांची...
प्रसार माध्यमांनी खोट्या वृत्तांना थारा देता कामा नये – माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय प्रेस दिवसाच्या निमित्तानं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसार माध्यमांना शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रकारितेतलं स्वातंत्र्य सशक्त लोकशाहीसाठी आवश्यक असून, त्या दृष्टीनं केंद्र...
माध्यमांनी ‘नाही रे’ वर्गाचा आवाज बनावे – ज्येष्ठ संपादक अरुण खोरे
पुणे : आजच्या घडीतील सर्वात मोठी समस्या बनलेल्या फेकन्यूजवर मात करण्यासाठी पत्रकारांनी सत्यनिष्ठा जपण्याबरोबरच 'नाही रे' वर्गाचा आवाज बनण्याची अपेक्षा ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यांनी व्यक्त केली.
विभागीय माहिती कार्यालय...
आळंदी कार्तिकी यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी अधिका-यांनी समन्वयाने काम करावे
पुणे : आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी आणि भाविकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना तसेच यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी विविध विभाग प्रमुख, अधिका-यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून...
‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पना भारतीय कुटुंब व्यवस्थेसाठी मार्गदर्शक-उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना भारतीय कुटुंब व्यवस्थेसाठी प्राचीन काळापासून मार्गदर्शक असून आपली नैतिक आणि सामाजिक-सांस्कृतिक बंध या संकल्पनेभोवती गुंफलेले आहेत असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले...
कृषी, आदिवासी आणि ग्रामीण क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याची गरज :...
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चर तर्फे आयोजित इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह संपन्न
पुणे : शहरांचा झपाट्याने विकास होत असताना आणि शहरांवरील ताण वाढत असताना या विकासाचे विकेंद्रीकरण आणि कृषी, आदिवासी व...
निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन संयुक्त खात्यात जमा करण्यास मान्यता
संयुक्त खाते नसल्यास स्वतंत्र खाते उघडणे अनिवार्य
मुंबई : निवृत्तीवेतनधारकांचे मासिक निवृत्तीवेतन जमा करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना संयुक्त बँक खाते उघडण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या खात्याद्वारे केवळ निवृत्तीवेतनधारक हयात असेपर्यंत त्याला किंवा...











