कार्तिकी एकादशीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर : राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी सकाळी घातले. महसूलमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न

पुणे : राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाच्या अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. येत्या काही दिवसात...

समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत गिरगाव चौपाटी होणार स्वच्छ

मुंबई : पर्यावरण, वन व जलवायु मंत्रालय, भारत सरकार यांच्या विद्यमाने विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा, ठाणे यांच्यामार्फत स्वच्छता ॲक्शन प्लॅन अंतर्गत गिरगाव चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आखण्यात आली...

सोशल मीडियाच्या प्रभावी वापरासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून  दिलेल्या प्रभावी व योग्य अपडेट्सची  दखल देशातील आघाडीचे  हिंदी न्यूज पोर्टल ‘प्रभासाक्षी’ ने घेतली असून 8 नोव्हेंबर रोजी प्रभासाक्षीच्या वर्धापनदिन...

गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सव- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा उपक्रम

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे येत्या पौर्णिमेला दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याच्या जवळ असलेले निसर्गरम्य पर्यटक निवास बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले...

कर्तारपूर मार्गिकेबाबत खालिस्तानी फुटीरतावादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांना समावेश केल्याबद्दल भारतानं नोंदवला तीव्र निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानमधे कर्तारपूर मार्गिकेविषयी प्रसिद्ध झालेल्या चित्रफितीमधे खलिस्तानी फुटीरतावादी जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना दाखवल्याचा भारतानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी...

युती तोडण्याचं पाप शिवसेना करणार नाही : शिवसेना नेते संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचं नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल, त्यासाठी शिवसेनेकडे पर्याय असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. युती...

देशात वेळेवर आणि उच्च दर्जाच्या आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली : देशभरात वेळेवर आणि उच्च दर्जाच्या आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. ते नवी दिल्लीत विज्ञान भवन...

ऑस्ट्रेलियात ‘नो मनी फॉर टेरर’ मंत्रिस्तरीय परिषदेसाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली...

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे सुरू असलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ या मंत्रिस्तरीय परिषदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहे....

धरमशाला येथे ‘रायझिंग हिमाचल’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

गुंतवणूकदारांसाठी पोषक परिसंस्था तयार करण्यासाठी भारताकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत-पंतप्रधान नवी दिल्ली : पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले. उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, या परिषदेला...