मतमोजणी सुरु – महायुतीची आघाडी

पुणे : विभागात भाजपचे १५ उमेदवार आघाडीवर आहे  तर शिवसेनेचे १६ आघाडीवरआहेत.काँग्रेसचे तीन उमेदवार आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, मनसे यांचा एकही उमेदवार आघाडीवर नव्हता. इतर पक्षांचा एक उमेदवार...

भूसंपादन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेची सुनावणी करणा-या घटनापीठातून न्या.अरुण मिश्रा यांना न वगळण्याचा सर्वोच्च...

नवी दिल्ली : भूसंपादन कायद्यातल्या तरतूदींना आव्हान देणा-या याचिकेची सुनावणी करणा-या घटनापीठातून न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांना वगळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठानं हा निर्णय...

जम्मू-कश्मीरमधल्या महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची गरज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधल्या महाविद्यालय आणि विद्यापीठांमधे कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश करण गरजेचं आहे, असं जम्मू-कश्मीरच्या राज्यापालांचे सल्लागार खुर्शीद अहमद गनाई यांनी म्हटलं आहे. गनाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  शिक्षण...

हिमबिबटयांची गणना करण्यासाठी राष्ट्रीय पोट्रोकॉल अभियानाची सुरुवात

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय हिमबिबटया दिवसाच्या निमित्तानं हिमबिबटयांची गणना करण्यासाठी राष्ट्रीय पोट्रोकॉल अभियानाची सुरुवात केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागानं सुरु केली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही...

तुर्कस्तानला भेट देणा-या भारतीयांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी, सरकारची पर्यटकांना सूचना

नवी दिल्ली : तुर्कस्तानला भेट देणा-या भारतीयांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी, यासाठी सरकारनं त्या देशात जाण्यासाठी पर्यटन विषयक सूचना जाहीर केल्या आहेत. अद्याप कोणताही अनुचित प्रकार नोंद झाल्याचं निदर्शनाला...

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी नेटवर्क जॅमर्सची आवश्यकता नाही-मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबई : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही स्वतंत्र (स्टँड अलोन) यंत्रे आहेत. कोणतेही रेडिओ तरंग ग्रहण अथवा प्रसारित (ट्रान्समिट) करण्याची त्यांची क्षमता नाही. ही यंत्रे कोणत्याही वायरलेस, वायर, इंटरनेट, वायफाय...

ऐन दिवाळी दरम्यान एसटीची १० टक्के हंगामी दरवाढ ; दिवाळी सणानिमित्त लांब पल्ल्याच्या जादा...

मुुंबई : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता एस.टी. महामंडळ येत्या 24 ऑक्टोंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे 3 हजार 500 बसेस सोडणार आहे. या लांब...

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडनवीसांच केदारनाथाचं दर्शन

मुुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्या होणा-या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज सकाळी उत्तराखंडमधल्या चारधामांपैकी एक असलेल्या केदारनाथाचं दर्शन घेऊन आशीर्वाद मागितले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडनवीसही...

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष पदाचा...

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईत क्रिकेट मंडळाच्या बैठकीत गांगुली यांनी 39 वे अध्यक्ष म्हणून कार्यभार...

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर निकालांबाबत विश्लेषणाचा कार्यक्रम ‘निवाडा जनतेचा’

मुंबई : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर निकालांबाबत विश्लेषणाचा कार्यक्रम 'निवाडा जनतेचा'. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे  अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी2 हा कार्यक्रम ऐकता येईल. तसंच...