शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त राजनैतिक प्रमुख अधिकाऱ्यांची सुवर्णमंदीराला भेट

नवी दिल्ली : शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त भारतातले विविध देशांचे राजनैतिक प्रमुख अधिकाऱ्यांनी अमृतसर इथल्या सुवर्णमंदीराला भेट दिली. पंजाब सरकार आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या...

जलदूत – जलसंवर्धन रथाचा शुभारंभ

निसर्गाचे पावित्र्य राखण्याकरिता जलसंवर्धन आवश्यक - कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोच्या वतीने जलशक्ती अभियानाची चित्ररथाद्वारे जनजागृती अमरावती : भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो व राष्ट्रीय सेवा योजना...

50 व्या इफ्फी महोत्सवात खुल्या चित्रपटगृहात दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर

दोन ठिकाणी 14 चित्रपट दाखवले जाणार ‘पडोसन’ आणि ‘चलती का नाम गाडी’ हे चित्रपट ‘जुने क्लासिक’ विभागांतर्गत दाखविले जाणार नवी दिल्ली : 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मध्ये खुल्या...

दक्षता जागृती सप्ताह २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान; यावर्षीची संकल्पना ‘इंटेग्रिटी- अ वे ऑफ...

मुंबई : राज्यात यावर्षीचा दक्षता जनजागृती सप्ताह दि. 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ‘ईमानदारी- एक जीवनशैली’(इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ) या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात येणार आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध...

राज्यात अनेक ठिकाणी काही काळासाठी इव्हीएम बिघाडाच्या घटनांची नोंद

मुुंबई : राज्यात अनेक ठिकाणी काही काळासाठी इव्हीएम बिघाडाच्या घटनांची नोंद झाली आहे. बहुतेक ठिकाणी ही यंत्रे दुरुस्त करुन, मतदान पूर्ववत सुरु झाल्याचे आमच्या जिल्हा प्रतिनीधींनी कळवलं. दक्षिण सोलापूर तालुक्यात...

पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई : गेल्या संपूर्ण वर्षात देशाच्या विविध पोलीस दलातील कर्तव्य बजावित असताना हौतात्म्य प्राप्त झालेले पोलीस अधिकारी व जवानांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली....

दिल्ली सरकारची केंद्राच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अमंलबजावणी करायला मान्यता

नवी दिल्ली : दिल्ली सरकारनं केंद्राच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अमंलबजावणी करायला मान्यता दिली आहे. या योजनेनुसार पात्र शेतकर्‍यांना 6 हजार रूपये वेतन सहाय्य मिळणार आहे. लोकसभा निवडणूकांपूर्वी...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

राज्यपालांच्या हस्ते 'परमार्थ रत्न 2019' पुरस्कार अमला रुईया यांना प्रदान मुंबई : पर्यावरणाचे संरक्षण ही सर्वांचीच जबाबदारी असून प्रत्येकाने त्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. परमार्थ सेवा...

नवी दिल्लीत आयुर्वेदिक आरोग्य सुविधा केंद्राचं श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली : आयुष विभागाचे केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नवी दिल्लीत मृत्युसमीप रुग्णांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी आयुर्वेदिक आरोग्य सुविधा केंद्राचं झालं. दिल्लीतल्या लष्करी छावणीतल्या रुग्णालयात हे...

केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

नवी दिल्ली : आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मोहीम, किसान सन्मान योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे....