डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्‍यांना राष्ट्रपती कोविंद यांनी वाहिली पुष्पांजली

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनामध्ये दिवंगत राष्ट्रपती डॅा. शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी डॅा. शंकर दयाळ शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि...

भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, प्रशिक्षण केंद्राच्या 13 व्या तुकडीच्या शास्त्रज्ञांनी साजरा केला सुवर्ण...

मुंबई : भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र, मुंबईच्या प्रशिक्षण केंद्राच्या 13 व्या तुकडीच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी दि. 16 ऑगस्ट 2019 रोजी मल्टीपर्पज हॉल, टीएसएच बिल्डींग, अणुशक्ती नगर मुंबई येथे सुवर्ण...

भारत आणि लिथुआनियामध्ये व्दिपक्षीय व्यापारवृद्धीसाठी अगणित संधी: उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी लिथुआनियातल्या भारतीय समुदायाला मार्गदर्शन केलं. उभय देशातले आर्थिक आणि सांस्कृतिक ऋणानुबंध अधिक मजबूत बनवण्यासाठी लुथिआनात वास्तव्य करत असलेल्या भारतीयांनी सेतू बनावे,...

आयएनएस तर्कश स्पेनमधल्या कॅडीज येथे दाखल

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्यावतीने परदेशातल्या बंदरामध्ये संयुक्त  कवायती केल्या जातात, त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आता ‘आयएनएस तर्कश’ ही युद्धनौका स्पेनमधल्या कॅडिज बंदरामध्ये दाखल झाली आहे. ‘तर्कश’ तीन...

‘ईज ऑफ डुईंग’दायित्व निभावून व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देण्यावर आमचा भर – केंद्रीय पर्यावरण मंत्री

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘सर्वांसाठी 2022 पर्यंत घरकूल’ योजना याविषयावर आयोजित करण्यात आलेल्या  15...

महापालिकेच्या क्रीडा धोरणांतर्गत नम्रता तायडे हीला आर्थिक सहाय्याचा

पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील रहीवासी असलेल्या व जॉर्डन येथे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या नम्रता तायडे हीला महापालिकेच्या क्रीडा धोरणांतर्गत महापौर, राहूल जाधव व क्रीडा कला साहित्य व...

योग्य पध्दतीने पूरग्रस्तांचे पुनर्वसन होण्यासाठी सुसूत्रता ठेवली जाईल -विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

पुणे: सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचा दोन दिवसांचा दौरा करून आपण पूरग्रस्तांच्या समस्या जणून घेतल्या. काही गावांना व शिबीरस्थळांना भेटी दिल्या. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन केल्या जाणाऱ्या उपाययोजनेची...

मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मूव्हमेंट सेंटरचे...

मुंबई : राज्य शासन आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात साकारत असलेल्या प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटरचे राज्यपाल सी. विद्यासागर राव...

राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील भूमिगत संग्रहालयाचे उद्घाटन

मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन येथील बंकर संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्यपाल यांच्या पत्नी विनोदा राव,...

प्राचीन संत साहित्य, ग्रंथसंपदेचे नवीन तंत्रज्ञानाद्वारे डिजिटलायजेशन आवश्यक – नितीन गडकरी

डॉ. मधुकर रामदास जोशी यांना यंदाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ प्रदान नागपूर :  प्राचीन इतिहास, संस्कृती वारसा आणि संतांची सांस्कृतिक मूल्याधिष्ठित विचारधारा ही महाराष्ट्राची खरी शक्ती आहे. जुने संत साहित्य आणि त्यांचे निरुपण, भावार्थ नवीन...