केंद्र व राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी – सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे  यांच्या हस्ते ध्वजारोहण कोल्हापूर  :  पंधरा दिवस जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दु:खमय आणि खडतर गेले. प्रलयकारी महापुरात जनतेची आणि एकूणच जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे....

समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोऱ्यात, तेलंगणात जाणारे पाणी बोगद्यातून नळगंगेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा...

मंत्रालयात मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण मुंबई : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सहृदयींच्या प्रतिसादाने दोन दिवसात २०...

मुंबई : राज्यात पुरामुळे ओढवलेल्या आपत्तीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे या निधीत योगदान देण्यासाठी अनेक  सहृदयी सरसावले आहेत. त्यामुळे...

भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून लाल किल्ल्यावरून केलेले भाषण

माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वतंत्र्यदिनाच्या पवित्र उत्सवानिमित्त सर्व देशवासियांना अनेक अनेक शुभेच्छा! आज रक्षाबंधानाचाही सण आहे. अनेक युगांपासून चालत आलेली परंपरा भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये असलेलं प्रेम, माया अभिव्यक्त करते. सर्व देशवासियांना, सर्व...

गोरगरीब रुग्णांची अडवणूक करणाऱ्या रुबी हॉल क्लिनिकच्या चेअरमनवर फौजदारी गुन्हा दाखल करा – आमदार...

पिंपरी : पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक या धर्मादाय रुग्णालयात गोरगरीब रुग्णांवर शासनाच्या विविध आरोग्य योजनांखाली मोफत उपचारास नकार दिला जात आहे. किडनी ट्रान्सप्लान्टसाठी आलेल्या एका गरीब रुग्णाला रुग्णालयाने आधी...

सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळणे – सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव

पिंपरी : आजच्या गतिमान जीवनात  सुरक्षित प्रवास होण्यासाठी प्रत्येकाने फक्त जनजागृती अभियानापुरतेच नाही तर आपल्या  दैनंदिन जीवनात नेहमीच वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळावेत असे  आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या सहाय्यक...

स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी...

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्यध्वजारोहण

पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापनदिन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात पार पडला. पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बरोबर...

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर राहुल जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण

पिंपरी : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर राहुल जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार,...

कामगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी 16 राज्य सरकारांचा वस्त्रोद्योग मंत्रालयाबरोबर सामंजस्य करार

नवी दिल्ली : वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता निर्मितीसाठी समर्थ योजना पुढे नेण्यासाठी 16 राज्य सरकारांनी नवी दिल्लीत वस्त्रोद्योग मंत्रालयाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. एकूण 18 राज्यांनी ‘समर्थ’ योजनेअंतर्गत मंत्रालयाबरोबर भागीदारी करण्यासाठी...