‘सरपंच वाटिके’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण

शिर्डी : 33 वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मौजे निमगांव कोऱ्हाळे,ता.राहता येथे तयार करण्यात आलेल्या सरपंच रोपवाटिकेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री प्रा.राम...

श्री क्षेत्र भिमाशंकर येथे  भाविकांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द

पुणे :  श्री क्षेत्र भिमाशंकर येथे  श्रावण महिन्यात येणा-या भाविकांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे सांगतानाच बसेसच्या माध्यमातून भाविकांना प्रवास सुखकर होईल, असा विश्वास वित्त व...

अनुदानित आश्रमशाळांना धान्य पुरवठा सुरळीत करण्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचे निर्देश

मुंबई :  कल्याणकारी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळा सेवाभावी उद्देशाने चालविण्यात येत असतात. या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नधान्य पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. अनुदानित आश्रमशाळांना धान्य पुरवठा सुरळीत वितरीत होण्याबाबतचा प्रस्ताव सादर...

ई पॉस मशीन धान्य वितरणामुळे ३.६४ मे. टन धान्याची बच

सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख  करण्यावर भर मुंबई : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावे यासाठी...

महापालिकेतर्फे रेडझोन बाधित जागेत कोणतीही बांधकाम परवानगी देता येणार नाही

पिंपरी : शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी संरक्षण खात्याच्या वतीने रेडझोन क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण यांना रेडझोन बाधित भुखंडांचे खरेदी-विक्री व्यवहार थांबविण्यासाठी महापालिका...

देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं सर्वसामान्य पर्यटकांसाठी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील- प्रल्हाद सिंह पटेल

नवी दिल्ली : देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं यापुढे सर्वसामान्यांसाठी सकाळी सूर्योदयापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत अशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केली. याआधी...

राज्यातील ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे धोरण निश्चित

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात रस्ते बांधल्यानंतर त्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती होऊन वाहतुकीसाठी रस्ते सुस्थितीत रहावेत यासाठी ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्ती (परिरक्षा) धोरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात...

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता

मुंबई : मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्‌, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाच्या...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणमधून पाणी वळविण्यासाठीच्या योजनांना मान्यता

मुंबई : पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर सादरीकरण केले. या प्रकल्पाबाबत तसेच जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावाबाबत चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी पुढील...

म्यानमार च्या संरक्षण दलांचे प्रमुख कमांडर-इन-चीफ सीनियर जनरल मिन ओंग लियांग यांनी घेतली पंतप्रधान...

नवी दिल्ली : म्यानमारच्या संरक्षण दलांचे प्रमुख कमांडर-इन चीफ सीनियर जनरल मिन ओंग लियांग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी लियांग यांनी पंतप्रधानांना भारतात नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील विजयाबद्दल...