पुरात वाहून गेलेल्या दोन वनरक्षकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात झालेल्या पावसाने नदी नाल्यांना पूर आला. भारंबा गावाजवळील नाल्यामधून जात असताना कन्नड वन परिक्षेत्राच्या साळेगाव बीटचे वनरक्षक राहुल दामोधर जाधव (वय ३०) आणि...

कारगिल विजयदिनी राज्यातील सर्व सिनेमागृहात ‘ऊरी’ सिनेमा मोफत दाखविणार – माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी...

मुंबई दि. 24 : देशभरात २६ जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिन' म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान...

रशियाची एनएलएमके कंपनी राज्यात 800 कोटींची गुंतवणूक करणार

रशियन शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट मुंबई : रशियामधील सर्वात मोठी स्टील कंपनी नोव्होलिपटेस्क स्टिल (एनएलएमके) महाराष्ट्रात सुमारे आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी...

विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे मंत्री डॉ. संजय कुटे...

मुंबई : राज्यात पहिल्यांदाच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याना परदेश शिक्षणाची संधी मिळणार आहे. राज्य शासनामार्फत या प्रवर्गातील दहा विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यावर्षी पाच विद्यार्थ्यांना...

राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणाऱ्या लोकशाही पुरस्कारांचे शनिवारी उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

मुंबई  : राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रदान करण्यात येणारे पहिले ‘लोकशाही पुरस्कार’ जाहीर झाले असून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता....

विकासकामे जलदगतीने करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे विकास प्रकल्पांबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा मुंबई : ठाणे विकास प्रकल्पाबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक मंत्रालयात घेतली. यावेळी ठाण्याच्या महत्त्वपूर्ण अशा कोस्टल रोड, गायमुख ते खारबाव पूल, दिवा आगासन...

एसटीचे आरक्षण आता ६० दिवस आधी मिळणार – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

गणेशोत्सवासाठी 27 जुलैपासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी जातानाचे व येतानाचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना 60 दिवस अगोदर...

सरकारी कर्मचाऱ्यांना विमा योजना ऐच्छिक – वित्त विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई : शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा लाभ मिळतो. तथापि सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचाऱ्यांना असा लाभ मिळत नाही. त्यादृष्टीने कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी व...

जीर्ण झालेल्या शासकीय इमारतींचा पुनर्विकास करण्याचे राज्यमंत्री परिणय फुके यांचे निर्देश

मुंबई : मुंबईमधील जीर्ण झालेल्या शासकीय इमारतींचा पुनर्विकास सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा, असे निर्देश राज्यमंत्री परिणय फुके यांनी दिले. मुंबई विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील शासकीय इमारतींच्या देखभाल दुरुस्तीबाबत आढावा...

शेतकऱ्यांना कडुनिंबाचे सेंद्रीय कीटकनाशक उपलब्ध करून देण्यासाठी निम पार्क प्रकल्प – कृषिमंत्री डॉ अनिल...

५०० हेक्टर रिक्त जागेवर सर्वाधिक कडुनिंब झाडांच्या लागवडीचे ध्येय मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कडुनिंबाचे सेंद्रीय कीटकनाशक उपलब्ध करून देण्यासाठी विविध तालुक्यांमध्ये निम पार्क तयार करण्यात येणार असून पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार...