शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर सोमवारी बॅंकांची बैठक घ्यावी – मुख्य सचिवांचे निर्देश

मुंबई : शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळावे यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडचणींवर मार्ग काढावा, असे निर्देश देत प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची...

महाराष्ट्राच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग पुसणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात शेती व शेती संलग्न कामांसाठी दीड लाख कोटींचा निधी खर्च सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच राज्याचे मार्गक्रमण सुरू असून शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेती आणि शेती संलग्न...

भारत स्वत:चा अवकाश स्थानक बनवणार-डॉ.के.सिवन

नवी दिल्ली : चांद्रयान-2 मोहिमेसह इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमांबाबत माहिती देण्यासाठी केंद्रीय ईशान्य राज्य विकास, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग...

पीएम-किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया वेगाने करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषीमंत्र्यांशी संवाद साधला आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी निवृत्ती...

भारत आणि किरगिझस्तानदरम्यान आरोग्य क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि किरगिझस्तानचे आरोग्य मंत्रालय यांच्यात आरोग्य क्षेत्रात सामंजस्य करार करण्याबाबतच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रस्तावांना...

वायू चक्रीवादळ-भारतीय नौदलाची तयारी

नवी दिल्ली : वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने गुजरातच्या प्रशासनाबरोबर समन्वय साधून सर्व तयारीचा आढावा घेतला. मुंबई स्थित पश्चिमी नौदल कमांड गुजरातमधल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. चेन्नई, गोमती...

अन्न व नागरी पुरवठा विभागात ‘आयटी’चा वापर वाढविणार – जयकुमार रावल

गैरव्यवहार रोखण्याबरोबरच पात्र व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता मुंबई : मागील काही वर्षात अन्न व नागरी पुरवठा विभागात झालेला माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा क्रांतिकारी आहे. यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या...

हज यात्रेकरुंसाठी उत्तम सेवा; नवीन हज प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करणार – जमाल सिद्दीकी

मुंबई : राज्यातील सर्व हज यात्रेकरूंना एकसमान हज प्रशिक्षण मिळण्याकरिता नवीन हज प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी घेतला आहे. जिल्हा हज समिती...

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा १७ जुलैपासून

मुंबई :  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या 17 जुलैपासून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर, औरंगाबाद, मुंबई,...

करंजवण धरण ते मनमाड शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई : मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा स्रोत उपलब्ध नसल्याने सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर उपाययोजना म्हणून करंजवण धरण ते मनमाड शहर थेट पाईपलाईन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा...