राज्यातल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या विविध जिल्ह्यांतल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सर्व ठिकाणी सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार आहे....
आर्थिक गैरव्यवहारात आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिरे व्यापारी आणि सरकारी बँकांमध्ये सुमारे ११ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून पळून गेलेला नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लंडन उच्च...
देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा शपथविधी संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र...
देशव्यापी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला पुण्यातून प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून सुरू झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त...
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ ची ‘वॉकथॉन’ने सुरुवात
मुंबई : ‘मतदान हा आपल्याला मिळालेला घटनादत्त अधिकार असून या अधिकाराचा वापर आपण विचारपूर्वक व काळजीपूर्वक करायला हवा. मात्र, हा वापर करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे,’...
शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या अनुदानाबाबत सुधारित प्रस्ताव तयार करावा – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत नव्याने सुधारित प्रस्ताव तयार करावा अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
आज मुंबईत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री. पाटील यांच्या...
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला शहर श्रेणी अंतर्गत राष्ट्रीय प्रथम पुरस्कार प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील इन्स्टिट्युट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट इंडियाच्यावतीनं कोची इथं झालेल्या १५ व्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं झालं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ७४ लाखाच्या...
बोर ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील सुमारे १०० घरांना गेले तडे
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चालू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटी करणाच्या कामासाठी दररोज करण्यात येत असलेल्या बोर ब्लास्टींगमुळे भुंकपा सारखे हादरे वहाळ गावांतील रहिवाशांच्या घरांना...
महिला उद्योजकांचं प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट – नारायण राणे
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतातील महिला उद्योजकांचं प्रमाण १४ टक्के असून, ते ३० टक्के पर्यंत वाढवण्याचा आमचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितलं. ते...











