जीएसटीचे नवे दर आजपासून लागू, पॅकिंगमधलं अन्नधान्य, सोलर हीटर महाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कराचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळं काही वस्तूंवर अधिक कर लागेल तर काही वस्तूंवरचा कराचा भार कमी होणार आहे. जीएसटी...
उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांचा अर्ज दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, यांच्यासह अमित शहा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री...
मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू ; सर्व मृतदेहांची ओळख पटली
मुंबई : मध्य प्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्रात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने...
संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा २५ जुलैपासून
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अॅण्ड स्टुडन्टस् (GCC-SSD CTC) या दोन्ही परीक्षा दि....
हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण...
राज्यात शिल्लक १२ टक्क्यांमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं – विनोद पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिल्लक १२ टक्क्यांमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. सध्या...
केंद्र सरकार अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर ५ टक्के जीएसटी लावणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारतर्फे अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर नव्यानं पाच टक्के जीएसटी लावला जाणार असल्य़ाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे.
२०१७ मध्ये जीएसटी...
अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील बालताल बेस कॅम्प आणि पेहेलगाम या मार्गांवरून श्री अमरनाथजी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बालताल मार्गावरच्या चंदनवाडी, शेषनाग तर पेहेलगामच्या...
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. केंद्र सरकारनं एस ४०० हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करायचा निर्णय घेतल्यावर अमेरिकेनं यावर निर्बंध...
सीटीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीटीईटी अर्थात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेची नेमकी तारीख नंतर जाहीर केली जाईल. परीक्षेची ही सोळावी आवृत्ती असून देशभऱात 20 भाषांमध्ये...










