पाण्याचे आणि पथदिव्यांची थकित देयके अदा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात वीजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार...
गडकिल्ले, पर्यटनस्थळ परिसरात १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
पुणे : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव, धबधबे आदी...
युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी…
युवकांना रोजगार, उद्योजकता विकासासाठी युवकांमध्ये कौशल्यांची गरज अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून, युवकांना जागतिक...
राष्ट्रपती निवडणूक – २०२२ साठी जय्यत तयारी; निवडणूक पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक
मुंबई : राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी सर्व विभागांनी काटेकोरपणे नियोजन करून, सुरक्षा व्यवस्था, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, पासेसची व्यवस्था, नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश याबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम...
डीआरआयने ओप्पो इंडिया कंपनीने केलेली 4389 कोटी रुपयांची सीमा शुल्क चोरी उघडकीस आणली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरआय अर्थात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयातर्फे करण्यात आलेल्या “ग्वांगडाँग ओप्पो मोबाईल टेलिकम्युनिकेशन कॉर्पोरेशन मर्या.” (यापुढे ‘ओप्पो चीन’ असा उल्लेख करण्यात येणाऱ्या) या चीनमधील कंपनीची उपकंपनी असलेल्या मे. ओप्पो मोबाईल्स इंडिया” (यापुढे ‘ओप्पो...
मुंबईसह राज्यभरात पावसाची संततधार सुरू, धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर कायम असून उद्याही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून...
इस्रोकडे आतापर्यंत ६० स्टार्टअपची नोंदणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोकडे ६० स्टार्टअपने आतापर्यंत नोंदणी केली आहे. अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं केल्यानंतर हे बदल झाले आहेत. यातल्या काही कंपन्या...
कोल्हापूरात १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. सोमवारी दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत दुपारनंतर वाढ सुरू झाली आहे. ४४ बंधारे पाण्याखाली गेले असून,...
पुण्यात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धुवोली ते शिरगाव दरम्यान काल दरड कोसळल्यामुळे वाडा ते भोरगिरी भीमाशंकर...
भारत-इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना ओव्हलवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत इंग्लंड एक दिवसीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेतला पहिला सामना आज लंडनच्या आोव्हल मैदानावर रंगणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ने पुन्हा सूत्र हाती घेतली आहेत....










