चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत जगाला मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत जगाला दिशा देत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं डिजिटल सप्ताहाचं उद्धाटन करताना बोलत होते....

प्रधानमंत्र्याच्या हस्ते वाराणसीताल विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ७ तारखेला वाराणसीला भेट देणार आहेत. यावेळी १८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांच्या कामाचे उद्घाटन तसंच पायाभरणी त्याच्या हस्ते होणार आहे. तसंच रुद्राक्ष...

आषाढीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

मुंबई : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली...

राज्यातल्या मराठवाडा – विदर्भ अशा मागास भागाला प्राधान्य देणारं सरकार – देवेंद्र फडनवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या मराठवाडा - विदर्भ अशा मागास भागाला प्राधान्य देणारं सरकार आलं आहे, असं प्रतिपादन राज्याचे नवनियुक्त उप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपुरात केलं. डॉ .बाबासाहेब आंबेडकर...

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा ; एनडीआरएफ पथकांना सज्ज ठेवण्याच्या सूचना मुंबई : हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती...

युजीसी नेट परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय परिक्षा परिषदेनं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परिक्षा 'नेट 2022' साठीचं वेळापत्रक काल जारी केलं. ही परिक्षा डिसेंबर 2021 आणि जून 2022 या दोनही...

श्रीलंकेमधे इंधनाची टंचाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेमधे इंधनाची प्रचंड टंचाई निर्माण झाल्याचा इशारा तिथले ऊर्जामंत्री कांचन विजयशेखर यांनी दिला आहे. सरासरी मागणीच्या तुलनेत केवळ एक दिवस पुरेल एवढाच पेट्रोल साठा असल्याचं...

प्रधानमंत्र्याच्या हस्ते अल्लुरी सीताराम राजू यांच्या ३० फुटी कांस्य पुतळ्याचं अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात भीमावरम इथे थोर स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या १२५ व्या जयंती समारंभाचा प्रारंभ केला. सीताराम राजू यांच्या...

विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्याबद्दल विरोधी पक्षांकडून शिंदे सरकारचं अभिनंदन

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं. जनतेच्या हिताच्या कामात आमचा सातत्यानं पाठिंबा राहील. मात्र जनहिताकडे दुर्लक्ष झालं तर सरकारच्या...

हिमाचल प्रदेशमधे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशाच्या कुल्लू जिल्ह्यात आज सकाळी एक खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान १२ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. सैंजला...