बँकांमधील नोटा मोजण्याच्या यंत्राची तपासणी दर तिमाहीला करावी – रिझर्व बँक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांमधे नोटा मोजण्यासाठी वापरली जाणारी यंत्रं व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची तपासणी दर तिमाहीला करावी असं रिझर्व बँकेनं सांगितलं आहे. चलनी नोटांवरचा वैधतेचा तपशील नीट...

अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कर आणि नौदलात अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कर आणि नौदलात अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु झाली असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. या उमेदवारांची भरती ४ वर्षांसाठी करण्यात येणार असून, त्यातल्या २५ टक्के...

पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन चोवीस तास खुलं असणार

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कालपासून भाविकांसाठी पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन चोवीस तास खुलं करण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनंतर होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठल रखुमाईचं दर्शन हे भाविकांसाठी २४ तास खुलं...

विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात लढत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होणार असून, भाजपाचे राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून म्हणजेच...

खासदार शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

मुंबई (वृत्तसंस्था) : खासदार शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्लीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महासंघाच्या सूचनेनुसार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार- दीपक...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात प्रसारमाध्यमांशी बोलत...

विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करून राज्यातल्या जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकू – जयंत...

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करून राज्यातल्या जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज राष्ट्रवादी...

हिंदुत्वासाठी आग्रह धरणाऱ्या आनंद दिघे यांच्या शिष्याला मुख्यमंत्री पद दिलं – चंद्रकात पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपाला सत्तेचा मोह नाही. त्यामुळं हिंदुत्वासाठी आग्रह धरणाऱ्या आनंद दिघे यांच्या शिष्याला मुख्यमंत्री पद दिलं, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. शिंदे...

डीआरडीओ विमानांची चाचणी कर्नाटकात चित्रदुर्ग इथं यशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या पूर्णपणे स्वयंचलित लढाऊ विमानांची चाचणी आज कर्नाटकात चित्रदुर्ग इथं यशस्वी झाली. ही वैमानिकरहित विमानं पूर्णपणे स्वदेश निर्मित...

पालखी मार्गावरील गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त

पालखी वारी निर्मल, हागणदारीमुक्त, आरोग्यदायी व पर्यावरणयुक्त पुणे : पालखी दरम्यान  स्वच्छ भारत मिशन विभागामार्फत वारकरी व ग्रामस्थांचे प्रबोधन सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी पालखी सोहळ्यादरम्यान जिल्हा परिषदेच्या आवाहनानुसार पालखी मार्गावरील ...