Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवड शहरातील 350 मोबाईल टॉवर अनधिकृत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची सुमारे 22 कोटी 43 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच इमारतीवर...

महालेखाकार (लेखा व हकदारी ) -II, नागपूर व महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे पेन्शन अदालतचे 23...

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या निवृत्त कर्मचा-यांच्या निवृत्तीवेतना संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी  साई सभागृह, गांधीनगर, नागपूर येथे  23 ऑगस्ट 2019 रोजी पेन्शन अदालतचे  आयोजन करण्यात आले आहे. तक्रारींची सुनावणी व त्यांचे...

“गाथा लोकशाहीराची” व “गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा”

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन पिंपरी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शहरातील "गुणवंत कामगार पुरस्कार" वितरण आणि...

मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचणीने महत्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावर नौदलाच्या कोची आणि चेन्नई या नौकांद्वारे ही चाचणी करण्यात आली. भारतीय...

केंद्रात पूर्ण बहुमतात आमचेच सरकार

नवी दिल्ली : पूर्ण बहुमत मिळालेले सरकार सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर, शुक्रवारी मोदी यांनी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पालखी सोहळा नियोजनाची आढावा बैठक

पिंपरी : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू येथून प्रस्थान 24 जून तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून 25 जून रोजी प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा...

ईव्हीएम स्ट्राँगरुम्समध्ये पूर्णपणे सुरक्षित – निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

नवी दिल्ली : मतदान झालेली ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदान झालेल्या ईव्हीएमशी छेडछाड केली जात असल्याचे वृत्त काही प्रसार...

लघु उद्योगांच्या वाढीसाठी नवीन उद्योग धोरणात विशेष बदल – सतीश गवई

लघु उद्योगांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार संधी विषयावर परिसंवाद मुंबई : आजच्या स्पर्धेच्या युगात मध्यम, सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने नवीन उद्योग धोरणात अनेक बदल केले आहेत. त्याचबरोबर उद्योगांना...

कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून

पुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका...

भूसंपादन, मोबदला, पुनर्वसन आणि पुन:र्स्थापनेसाठी औरंगाबाद येथे अतिरिक्त प्राधिकरण स्थापणार

मुंबई : राज्यात भूसंपादन, मोबदला, पुनर्वसन आणि पुन:र्स्थापना करताना नागरिकांना वाजवी भरपाई मिळण्यासह संबंधित प्रक्रिया पारदर्शक करण्याचा हक्क देण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी नाशिक, औरंगाबाद, कोकण...