मुंबईच्या आयकर विभागाद्वारे मुंबई आणि पुणे येथे गृहबांधणी प्रकल्पांवर धाड मोहिम
700 कोटी रुपयांचा आयकर वाचवण्यासाठी करण्यात आलेले गैर व्यवहार उघडकीस
नवी दिल्ली : मुंबईच्या आयकर विभागाने 29 जुलै 2019 रोजी शोध आणि पकड मोहिम प्रामुख्याने 40 गृहबांधणी विकास समुहासाठी मुंबई...
संसदेत विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सोमवार सकाळ ११ पर्यंत तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलन, पेगॅसस प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांचा गदारोळ आजही सुरूच राहिला. त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सोमवार सकाळ ११ पर्यंत स्थगित करण्यात आलं...
खेळाडूंना विविध सवलती देण्यासाठी सरकारनं एका समितीची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या खेळाडूंना विविध सवलती देण्यासाठी सरकारनं एका समितीची नियुक्ती केली आहे. या खेळाडूंना सराव, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतला सहभाग यासाठी किती रजा द्यावी, परिविक्षा...
शाश्वत पर्यटन वृद्धीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी “गुडविल अम्बेसिडर” म्हणून काम करावे : पर्यटन मंत्री जयकुमार...
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटनस्थळे उपलब्ध आहेत. अशा पर्यटनस्थळांचा पर्यटनदृष्ट्या सक्षम विकास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर "पर्यटन गुडविल अम्बेसीटर" म्हणून काम करावे, असे आवाहन पर्यटन मंत्री जयकुमार रावल...
बृह्नमुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा उद्यापासून प्रत्यक्ष सुरु होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : बृह्नमुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा उद्यापासून प्रत्यक्ष सुरु होणार आहेत. मुंबईत याआधीच इयत्ता आठवी ते १२ वी च्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु केल्या...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास भेट देऊन घेतले...
नांदेड : राज्यामध्ये विविध ठिकाणी विकासाचे वेगवेगळे प्रकल्प सुरु आहेत. महाराष्ट्राच्या सेवेची संधी मिळाल्यानंतर माझा अशा प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचा, कुठे काही नवीन असेल तर ते शिकण्याचा...
भारत-कझाकिस्तान संयुक्त लष्करी कवायती काझिंद-2019 चा समारोप
नवी दिल्ली : भारत-कझाकिस्तान यांच्यातल्या चौथ्या लष्करी कवायतीचा काझिंद - 2019 चा आज उत्तराखंडमधल्या पिठोरागड येथे समारोप झाला. जंगल तसेच डोंगराळ भागातले संयुक्त प्रशिक्षण, महत्वाची व्याख्यानं, दहशतवाद विरोधी कारवाईसंदर्भात...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत (ओटास्किम) या ठिकाणी स्वतंत्र पोलिस चौकीची निर्मिती व्हावी : प्रमोद...
निगडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत (सेक्टर नंबर 22, ओटास्किम) या ठिकाणी स्वतंत्र पोलिस चौकी उभारण्यात यावी, या मागणीचे पत्र पोलिस आयुक्त मा. कृष्ण प्रकाश यांना "लढा यूथ मूव्हमेंट"...
पुणे जिल्ह्यातील पानटप-या बंद- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व पानटप-या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यदायी पायाभूत सुविधा अभियानाचं लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथं प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायभूत सुविधा अभियान तसंच ५ हजार १८९ कोटी रूपये किमतीच्या विविध परियोजनाचं उदघाटन...









