भारताचा परकीय चलनसाठा आजवरच्या सर्वोच्च पातळीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या परकीय चलन साठ्यात २७ डिसेंबर २०१९ रोजी संपलेल्या आठवड्यात दोन अब्ज ५ कोटी २० लाख डॉलर्सची वाढ होऊन, तो ४५७ अब्ज अमेरिकन डॉलर्स या...

बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2019 संसदेत मंजूर

दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवाद हा मानवतेचा शत्रु; - अमित शहा नवी दिल्ली : बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2019 आज राज्यसभेतही संमत झाले. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून आपल्या भूमीवरुन...

वंचित बहुजन आघाडीने घेतली निवडणूक आयोगाची भेट

दिल्ली : वंचित बहुजन आघाडीतर्फे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान आणि मोजलेल्या मतदानामध्ये आढळून आलेल्या मोठ्या तफावती निवडणूक आयोगासमोर मांडल्या. देशामध्ये निष्पक्ष आणि...

जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी...

पिंपरी : 'संताची भुमी म्हणून महाराष्ट्राचे एक वेगळेपण सम्पूर्ण जगासमोर आहे' यामध्ये अध्यात्माबरोबर विज्ञानवादी संत म्हणून जगतगुरु संत तुकाराम महाराज हे सर्वांच्या परिचयातले आहे. इतकी शतके गेली तरी आजही...

महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण 6 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. श्री. जावडेकर...

2019-20 या वर्षासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठी पोषण आधारित अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : 2019-20 या वर्षासाठी, फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठी,पोषण आधारित अनुदान निश्चित करावे यासाठीच्या, खत विभागाच्या प्रस्तावाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली,केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात...

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे भरगच्च कार्यक्रम

मुंबई  : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात लेखक संवाद, ग्रंथ प्रकाशन, अनुवाद अनुभव कथन, काव्यसंमेलन, परिसंवाद...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या भिमसृष्टीचे उदघाटन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या भिमसृष्टीचे उदघाटन व माता रमाई पुतळयाच्या कामाचा शुभारंभ क्रेंद्रीय सामाजिक न्याय तथा अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते...

दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार – राजकुमार बडोले

मुंबई : राज्याच्या दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. दिव्यांगांसाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य...

राज्यात ११ जानेवारीपासून ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२०’

मुंबई : केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात दिनांक 11 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत '31वे रस्ता सुरक्षा अभियान 2020' साजरा करण्यात येत आहे. मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या...