दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार – राजकुमार बडोले
मुंबई : राज्याच्या दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
दिव्यांगांसाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) या परिसराच्या शाश्वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. 'रिंगरोड',...
दिलीप शिंदे लिखित निवडणूक कायदेविषयक पुस्तकाचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : निवडणूकविषयक कायदे, आचारसंहिता, निवडणूकविषयक गुन्हे, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट यासह निवडणूक प्रक्रियेबाबत समग्र माहितीचा समावेश असलेल्या 'निवडणूकविषयक कायदे आणि प्रक्रिया' या पुस्तकाचे प्रकाशन भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त...
राष्ट्रपती भवनातील गार्ड बटालियन बदलाच्या सोहळ्याचे राष्ट्रपतीकडून अवलोकन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित भारतीय लष्कराच्या गार्ड बटालियन बदलाच्या सोहळ्याचे अवलोकन केले. यामधील पहिल्या गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनने सेरेमोनियल आर्मी...
सहकारी बॅंकेत भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : ज्या बॅंकांमध्ये शासनाचे भागभांडवल नाही अशा बॅंकामध्ये नोकर भरती करताना आरक्षण लागू व्हावे यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील...
खुल्या प्रवर्गासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत
देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या विविध नेत्यांच्या भेटी;दुष्काळासंदर्भातसुद्धा केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
मुंबई : मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली. एसईबीसी आणि आर्थिक...
महाराष्ट्रात ज्युईश वारसा स्थळे विकसित करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
जेरुसलेम-मुंबई महोत्सवाचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि जेरुसलेमच्या महापौरांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : इस्राईल आणि महाराष्ट्राचे घनिष्ठ संबंध आहेत. हे संबंध येणाऱ्या काळात अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी ठाणे, रायगड आणि मुंबई येथे ज्युईश...
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वनाथ’ मोबाईल ॲपचे लोकार्पण
मुंबई - अनाथांचे पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वनाथ फाउंडेशन उत्तम पद्धतीने कार्य करीत आहे. अनाथापासून स्वनाथ करण्यासाठी संवेदनशील मनाच्या लोकांना जोडणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र...
मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मसुद्यासंदर्भात विधी व न्याय विभागाने येत्या १५ दिवसांत अभिप्राय देण्याचे...
मुंबई : सर्व मंडळांच्या शाळामध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या कायद्याचा अधिकृत प्राथमिक मसुदा तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या मसुद्याबाबत, विधी व न्याय विभागाने येत्या १५ दिवसात...
मुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन ५० टक्के निधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मुरबाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण
ठाणे : प्रस्तावित कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50 टक्के वाटा लवकरच केंद्र शासनाला उपलब्ध करून दिला जाईल, यामुळे मुरबाडकरांचे स्वप्न पूर्ण होईल....