महाराष्ट्र शासनाचे दहा वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस

मुंबई : राज्य शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500  कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून...

एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट

नागपूर : राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या  बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद...

केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. राज्यात टेक्सटाईल पार्क सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पुण्यात इलेक्ट्रॉनिक...

अग्नीवीर भर्तीत ४ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नीवीर भर्तीत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या युवकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स मध्ये सामील करून घेण्यासाठी प्राधान्य दिल जाईल, अस केंद्रीय गृह मंत्रालयानं...

नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला

मुंबई (वृत्तसंस्था) : मान्सून, अर्थात नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसाचा उपनगरीय लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. आज...

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ तसेच योजनेविषयी माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक...

विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात लढत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होणार असून, भाजपाचे राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून म्हणजेच...

कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मुंबई उच्च न्यायालयाची सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्या सर्वांना उपनगरीय रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे.वकिलांना उपनगरीय रेल्वेनं प्रवास करण्यास...

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला प्रारंभ होताच काँग्रेस, द्रमुक, जनतादल संयुक्त...

देशातआज सकाळपासून १ लाख १४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे १ लाख १४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी...