पंचगंगा नदीचा पूर व होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ...

कोल्हापूर : पंचगंगा नदीचा पूर व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म व लाँग टर्म या तीन स्तरावर शासनाकडून...

भारत आणि बांग्लादेशच्या लष्कराचा ‘संप्रीती’ लष्करी सराव बांग्लादेशमध्ये जेशोर इथं सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांग्लादेशच्या लष्कराचा ‘संप्रीती’ हा संयुक्त लष्करी सराव काल बांग्लादेशमध्ये जेशोर इथं सुरु झाला. ५ ते १६ जून दरम्यान होणाऱ्या या सरावाची ही १०...

ज्ञान आणि शिक्षण हे समाजात बदल घडवून आणणारे दोन महत्त्वाचे स्तंभ – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञान आणि शिक्षण हे समाजात बदल घडवून आणणारे दोन महत्त्वाचे स्तंभ असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. आय.आय.टी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना आज ते संबोधित करत...

हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक

‘ट्रिटॉन’च्या सीईओंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मुंबई : हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा...

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे शिक्षण द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत...

मुंबई : शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता ही देशाची आणि राज्याची ओळख असते. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुरूप शिक्षणाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे आणि त्यांना प्रगल्भ करणारे समाजोपयोगी शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन...

महाराष्ट्र राज्य हे देशाच्या स्टार्टअपची राजधानी ठरत आहे- मंगलप्रभात लोढा

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्टार्टअप दिन आज साजरा होत आहे. स्टार्टअप आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, आणि योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत असून, राज्यात स्टार्टअपच्या विकासासाठी अनुकूल वातावरण...

राज्याच्या विकासात महिलांचे भरीव योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर : आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपले भरीव योगदान देतानाच आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

राष्ट्रीय स्तरावरच्या सीए अर्थात सनदी लेखापाल परीक्षेत मुंबईचा मीत शहा देशात पहिला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्तरावरच्या सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत मुंबईच्या मीत शहा यानं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. मीत शहाला ८० पूर्णांक २५ शतांश टक्के...

राज्यात २०२३ मधे तंत्रशिक्षण आणि अभियांत्रिकीची पुस्तकं मराठीत उपलब्ध होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात पॉलिटेक्निक, इंजिनीअरिंगप्रमाणेच वैद्यकीय तसंच वकिलीच्या पदवीचे शिक्षणही मराठीतून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल नाशिक मध्ये दिली....

युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी – आमदार प्रणिती शिंदे

नागपूर : युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी, या चळवळीतूनच जनसामान्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या...