विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध
मुंबई : विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन माहिती, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणारे ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती डॉ. नीलम...
ऑक्टोबर महिन्यात पावसानं झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पावसानं झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी...
विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्याने त्यांना अपात्र ठरवावं अशी शिवसेनेच्या ठाकरे गटाची...
मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात विधान परिषद सचिवांना विरोधकांनी अपात्रतेची नोटीस दिली असल्याची माहिती, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. ते विधान भवन परिसरात वार्ताहरांशी...
मुला मुलींनी खेळाकडे फक्त खेळ म्हणून न पाहता करियर म्हणूनही पहावं- चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे, त्यामुळे मुला मुलींनी खेळाकडे फक्त खेळ म्हणून न पाहता करियर म्हणूनही पहावं, असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण...
कुस्ती महासंघाशी संबंधित वादाची निष्पक्ष चौकशी करणार – अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुस्ती महासंघाशी संबंधित वादाची निष्पक्ष चौकशी करण्याचं आश्वासन केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना दिलं आहे. या आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी नवी दिल्ली इथं सुरु असलेलं आपलं आंदोलन...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ मधे घेतलेल्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर महिला उमेदवारांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२२ मधे घेतलेल्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा पहिले तीन क्रमांक महिला उमेदवारांनी पटकावले आहेत. देशभरातून प्रथम क्रमांकावर ईशिता किशोर, दुसऱ्या...
नागरिकांनी २ हजार रुपये मूल्याच्या, सुमारे ५० टक्के नोटा बँकेत जमा केल्या किंवा बदलून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी २ हजार रुपये मूल्याच्या, सुमारे ५० टक्के नोटा बँकेत जमा केल्या किंवा बदलून घेतल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी वार्ताहर...
भारतीय रिझर्व बँकेचा द्वैमासिक वित्तधोरण आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं आर्थिक वर्ष २०२२-२३ मधला अखेरचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर केला. या आढाव्यात रेपो दरात 25 बेसिस अंकांची म्हणजे पाव टक्के वाढ...
नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : राज्यात काही दिवसातच गणरायाचे आगमन होणार असून नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित...
तैवानबरोबर तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबई ही आर्थिक, वाणिज्यीक तसेच मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून तंत्रज्ञान...