आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये भारताची ७० पदकांची कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये हाँगझू इथं सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये भारताने १७ सुवर्ण, २१ रौप्य आणि ३२ कांस्य अशी ७० पदकं आतापर्यंत पटकावली आहेत. नेमबाजीच्या R6 -...
राज्यसभेत आजही अदानी हिंडेनबर्ग प्रकरणावरुन गदारोळ, आप आणि भारत राष्ट्र समिती सदस्यांचा सभात्याग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी उद्योगसमूहावर हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालाबाबत संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी आजही विरोधकांनी राज्यसभेत लावून धरली. यासदर्भात विरोधी पक्षसदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड...
‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या धर्तीवर ‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता मिळाली असून, त्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला....
ESIC अंतर्गत 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी विमा योजना अर्थात ESICअंतर्गत यावर्षी मे महिन्यात 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. ESIC च्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार मे महिन्यात जवळपास 24 हजार...
पुणे आणि नाशिक विमानतळांचा कृषी उडान योजनेमध्ये समावेश
मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे आणि नाशिक विमानतळासह देशातल्या ५८ विमानतळांचा समावेश केंद्राच्या कृषी उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत कमी वेळात आणि...
विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध
मुंबई : विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन माहिती, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणारे ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती डॉ. नीलम...
देवस्थानात भाविकांनी तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य देवस्थान महासंघातर्फे जनजागृती...
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंदूंच्या राज्यातल्या कोणत्याही देवस्थानात भाविकांनी तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य देवस्थान महासंघातर्फे जनजागृती केली जाणार असल्याचं महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी काल पुण्यात...
ऑक्टोबर महिन्यात पावसानं झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पावसानं झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी...
दिल्लीतील विविध मराठी संस्थांच्या योग्य सूचनांची अंमलबजावणी करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विविध मराठी संस्थांकडून येणाऱ्या कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे सांगितले. कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन...
होळी व धूलिवंदनाचा सण सर्वांच्या जीवनात आनंद आणि आदरभाव घेऊन येवो – महसूल मंत्री...
मुंबई :- “होळी व धूलिवंदनाचा सण सर्वांच्या जीवनात आनंद आणि आदरभाव घेऊन येवो. समाज आणि वैयक्तिक द्वेषभावना, वाईट विचारांचे होळीत दहन होऊन नष्ट होवोत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक होळी...