विभागस्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
पुणे : समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी तसेच महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय,विधान भवन, पुणे येथे सोमवार ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११...
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज संसदेतल्या त्यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक घेतली. राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्यासाठी ही बैठक होती. सभागृह आणि भाजपा नेते...
भगवान जगन्नाथ रथयात्रेला ओदिशात पुरी आणि गुजरातमधे अहमदाबाद इथं प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या वार्षिक उत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान जगन्नाथ यांची पवित्र रथयात्रा लोकांच्या जीवनात, आरोग्य, आनंद आणि अध्यात्मिक...
महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : ‘महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या डिडी-न्यूज वाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये ते बोलत होते. राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प थांबले होते....
प्रधानमंत्री उद्या राजस्थान आणि मध्यप्रदेश दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार असून ते जोधपूरला भेट देणार आहेत. यावेळी रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण यासारख्या क्षेत्रातल्या सुमारे पाच...
चांद्रयान-३ साठीची उलट गणना सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं तिसरं अभियान चांद्रयान-३ साठीची उलट गणना आज सुरू झाली. २६ तासांची ही उलट गणना दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झाली. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिवशी सर्वांना वारकरी पंथात अभिप्रेत असलेल्या त्याग, माणुसकी आणि दयाळूपणा या भावनांची प्रेरणा मिळो...
सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे केले...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल गुजरातचे अभिनंदन केले. सूर्यनमस्काराचे नानाविध फायदे असल्यामुळे प्रत्येकाने सूर्यनमस्काराला आपल्या...
कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातलं कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली...
राष्ट्रीय क्वांटम मिशनला केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्वांटम तंत्रज्ञानच्या आधारे आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि भारताला या क्षेत्रातला अग्रगण्य देश बनवण्यासाठी राष्ट्रीय क्वांटम मिशनला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. आज नवी दिल्लीत झालेल्या...