प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबध्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते चांगल्या दर्जाचे असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते आज पूर्ण होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते 40 लाख...
चांद्रयान-3 मोहीम 13 जुलै रोजी अवकाशात झेपावणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान-3 पुढच्या महिन्याच्या तारखेला दुपारी अडीच वाजता आकाशात झेपावेल अशी माहिती काल अधिकृत सूत्रांनी दिली. चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवण्याचं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान साध्य करण्याचा भारतीय अंतराळ संशोधन...
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मद्य आणि बियरचा साठा जप्त
मुंबई : पालघर जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाने मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रात बंदी असलेला मद्य आणि बियरचा साठा जप्त केला तसंच साठा घेऊन येणारं वाहनही ताब्यात घेतलं आहे.
वसईजवळच्या सकवार...
समृद्धी महामार्गावरचे अपघात कमी करण्यासाठी मोठ्या वाहनांच्या चालकांची चाचणी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : समृद्धी महामार्गावरचे वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा...
राज्यात अनेक जिल्ह्यात युवाशक्ती करीअर शिबीरांचं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज अनेक जिल्ह्यात युवाशक्ती करीअर शिबीरांचं आयोजन करण्यात आलं. अकोला इथं उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून युवाशक्ती करीअर शिबीराचं उद्घाटन केलं. तज्ज्ञ मान्यवरांनी युवक...
‘आयएनएस तरमुगली’ युद्धनौकेचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलद गतीनं हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ‘आयएनएस तरमुगली’ या युद्धनौकेचा काल विशाखा पट्टणम इथल्या नौदलाच्या तळावर आयोजित समारंभात भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. २००६ मध्ये...
देशाच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी तंत्रज्ञान हे एक साधन असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी तंत्रज्ञान हे एक साधन असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथल्या प्रगती मैदानावर आयोजित राष्ट्रीय...
विमान कंपन्यांची कामगिरी तसंच त्यांच्याकडून ग्राहकांना देण्यात येणारी सेवा यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील एरोस्पेस उत्पादनाची पुरवठा साखळी विस्तारण्यास मदत व्हावी यासाठी सरकारच्या प्रत्येक संबंधित विभागाकडून त्यादृष्टीनं आवश्यक असलेल्या गोष्टींची रूपरेषा देणारी सहयोगी योजना सादर करावी, अशी सूचना केंद्रीय...
विकासकामांच्या उभारणीतले अडथळे दूर व्हावे हे प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षाचे उद्दिष्ट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विकासकामांच्या उभारणीतले अडथळे दूर व्हावे या उद्देशानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष सुरु केल असून तो मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमला पूरक भूमिका बजावत आहे, असं...
उत्तराखंडच्या गढवाल आणि कुमाऊं क्षेत्रात भूस्खलन झाल्यामुळे अनेक रस्ते अजूनही वाहतुकीसाठी बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडच्या काही भागात आजही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. गढवाल आणि कुमाऊं क्षेत्रात मुसळधार पावसात भूस्खलन झाल्यामुळे अनेक रस्ते अजूनही वाहतुकीसाठी बंद आहेत. ते...