“सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : “सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं असून काही सुगावा लागला, तर चौकशी करणं ठिक आहे” असं राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे....
देशात 21 नवे ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास तत्वतः मान्यता
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात 21 नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास 'तत्त्वतः' मान्यता दिली आहे. हे विमानतळ पुढीलप्रमाणे- गोव्यातील मोपा, महाराष्ट्रातील नवी मुंबई, शिर्डी आणि सिंधुदुर्ग, कर्नाटकातील कलबुर्गी, विजयपुरा, हसन...
प्रधानमंत्र्यांनी सात राज्यातल्या ८ प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रगती- या आयसीटी आधारित बहु-आयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते...
गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे छगन भुजबळ यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं भुजबळ यांच्या उपस्थितीत पुरवठा...
उद्योगातला मराठी टक्का वाढावण्यासाठी युवकांची कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्य आवश्यक – नारायण राणे
मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योगातला मराठी टक्का वाढावयचा असेल तर युवकांनी कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्य राखणं आवश्यक असल्याचं केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे....
शाश्वत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी धोरण राबविणार – मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई : मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वच भागातून रोजगारासाठी अनेकजण याठिकाणी येतात. त्यामुळे अनेकांना झोपडपट्टीत निवारा शोधावा लागतो. शहरातील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून शहराच्या सर्वांगीण...
म्हाडाच्या ४ हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या ४ हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी...
ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक...
‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ लढण्याचे बळ देणारा – महिला व बालविकास मंत्री...
मुंबई : गुरूपौर्णिमेनिमित्त ‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ आजपासून राज्यात सुरू करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. युवतींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे, लढण्याचे प्रशिक्षण...
राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत मदतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. ते आज जालन्यात वार्ताहरांशी बोलत होते. कोकण, विदर्भ...