उद्योगांचे पुनरुज्जीवन व पुनर्विकास करणार – अरविंद सावंत

अरविंद सावंत यांनी स्वीकारला केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा पदभार नवी दिल्ली : अरविंद सावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. देशातील उद्योग पुनरुज्जीवित व पुनर्विकसित करून बेरोजगारीची समस्या दूर...

राज्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगांची तयारी सुरु, 30 कोटी रुपये खर्च अपेक्षित

मुंबई : राज्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. आगामी हंगामातही दुष्काळी विदर्भ, मराठवाड्यात कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील समस्या कमी करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकार दुष्काळी...

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दलचा बदनामीकारक मजकूर काढा : संभाजी ब्रिगेड

संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडी सरकारला इशारा पिंपरी : "रेनिसान्स स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र" या वादग्रस्त पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा बदनामीकारक मजकूर वगळण्यात यावा, या मागणीसाठी...

दूरसंचार क्षेत्रासाठी उत्पादनाशी-निगडीत लाभांश योजना मंजूर करण्यासह केंद्रीय मंत्रीमंडळाचे निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकंदर १२ हजार १९५ कोटी रुपयांची ही योजना असल्याचं इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. यामुळे ४० हजार...

वनमंत्र्यांचा बुधवारी ग्रामपंचायतींशी ‘महा ई-संवाद’ : हरित महाराष्ट्रात योगदान देण्याचे आवाहन

मुंबई :  हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह 'महा ई -संवाद' साधणार आहेत. राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य...

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब; मुख्यमंत्र्यांकडून संबंधित प्रक्रियेतील सर्वांचे आभार

मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाच्या वैधानिकतेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे शासनाने एक मोठी लढाई जिंकली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा...

देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात 1 टक्क्याने घट

नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 23 मे 2019 रोजी संपलेल्या आठवड्यात 33.563 अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते 21 टक्के इतके आहे. या जलसाठ्यांची...

दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींसाठी राष्ट्रीय पुरस्कार योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती व दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार योजनेकरिता दि. 10 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त (मुंबई शहर) यांनी...

९ जुलैला मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळयाजवळ ‘मौन दिन’

९ जुलैला मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळयाजवळ ‘मौन दिन’ पुणे : राजपत्रित अधिकारी महासंघाच्या प्रलंबित मागण्‍या पूर्ण करण्याबाबतचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठीचे निवेदन राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर...

सोलापूर येथे झालेल्या शासकीय विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनींनी केली चमकदार कामगिरी

चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींनी केली चमकदार कामगिरी चिंचवड : सोलापूर येथे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय किकबॉक्सिंग स्पर्धा सोलापूर येथे...