महाराष्ट्रात शिवसेना युतीवर विश्वास दर्शवल्याबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी मानले जनतेचे आभार
नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना युतीवर विश्वास दर्शवल्याबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी जनतेचे आभार मानले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं महाराष्ट्रात जी प्रगती केली आणि जनसेवा...
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत : केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी केला आहे.
ते रांची इथं वार्ताहर परिषदेत...
‘मन की बात’ कार्यक्रमाची ओळख आता ‘दिल की बात’ तसेच ‘घर की बात’ अशी...
पुणे : आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुणेकरांसमवेत...
नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी लोकसभेत मागितली माफी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी आज लोकसभेत माफी मागितली.
प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ झाला होता....
पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ : प्रकाश जावडेकर
पुणे : पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ झाला असून भारतनेट, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनांचा लाभही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे असे केंद्रीय पर्यावरण, वने...
संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुजन
पुणे : संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. इनामदार वाडा येथून...
फटाके दुकानापासून 100 मीटरच्या परिसरात फटाके उडविण्यास मनाई
पुणे : सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने शोभेच्या दारू आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणीही धुम्रपान करु नये तसेच शोभेच्या दारु आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100...
८ जुनला दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार
मुंबई : दहावी बोर्डाचा निकाल ८ जुनला जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्रात दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधी घेण्यात...
ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट करारावर केली स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी करत ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या इतिहासातल्या नव्या अध्यायाला आज सुरुवात केली. यानंतर युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा...
वादग्रस्त भूखंडावर राममंदिरचं: सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येच्या वादग्रस्त भूखंडावर राममंदिराचं बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा करणारा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासह, शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण...









