प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना मोहिमेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटीपर्यंत नेण्याची मोहीम सरकारनं सुरु केली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष...

अर्कांसास गव्हर्नर एसा हचिंसन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट

मुंबई : अमेरिकेच्या दक्षिणेला असलेल्या अर्कांसास राज्याचे गव्हर्नर एसा हचिंसन यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. अर्कांसास हे भात शेती आणि कापूस उत्पादनात देखील अग्रेसर आहे....

चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नासाच्या एका उपग्रहाला चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली आहेत. विक्रम या लँडरचा सप्टेंबर महिन्यात संपर्क तुटला होता. हे...

बॉम्बे सॅपर्सच्या द्विशतकीय द्रास ते पुणे मोटार सायकल रॅलीचे आयोजन

नवी दिल्ली : बॉम्बे सॅपर्सच्या द्विशतकीय मोटार सायकल रॅलीनिमित्त तसेच कारगिल युद्धादरम्यान बॉम्बे सॅपर्सनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी द्रास ते पुणे यादरम्यान साहसी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले...

राज्यसभेत अशासकीय प्रस्तावांवर चर्चा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज राज्य सूचीमधून समावर्ती सूचीत हस्तांतरीत केलेल्या विषयांचा परत राज्य सूचीत समावेश करण्यासाठी घटना दुरुस्तीसह इतर आवश्यक उपाय योजना करण्यासाठीदृष्टीनं एका अशासकीय प्रस्तावावर आज...

महापालिकेच्या क्रीडा धोरणांतर्गत नम्रता तायडे हीला आर्थिक सहाय्याचा

पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील रहीवासी असलेल्या व जॉर्डन येथे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या नम्रता तायडे हीला महापालिकेच्या क्रीडा धोरणांतर्गत महापौर, राहूल जाधव व क्रीडा कला साहित्य व...

पूरग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी सामाजिकसंस्थानी पुढाकार घ्यावा -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे

पुणे : पूरग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी संस्थानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी केले. सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे या जिल्हयातील नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे....

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांना अभिवादन

पिंपरी  :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथि निमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती विलास...

पूरग्रस्त भागात पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, आरोग्य सुविधेसाठी यंत्रणांनी सतर्क राहण्याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पूर परिस्थिती आणि मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी,आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या...

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन

पिंपरी : हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी दाखल झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यातील जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण...