सक्रीय रुग्णसंख्येच्या टक्केवारीचा भारतातला उतरता आलेख जारी. एकूण सक्रीय रुग्णांपैकी 76% रुग्ण 10 सर्वाधिक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्रीय रुग्णसंख्येच्या टक्केवारीचा भारतातला उतरता आलेख जारी आहे. सध्या देशात एकूण पॉझीटीव्ह संख्येच्या केवळ 15.11% सक्रीय रुग्ण असून ही संख्या 9,40,441 आहे.
1 ऑगस्ट च्या 33.32...
राज्यातील ४ जिल्ह्यात १४ दिवसांपासून एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांपासून एकही नवा कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. देशात असे एकूण ६१ जिल्हे असल्याची माहिती...
शेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर; समितीचा अहवाल दीड महिन्यात सादर करणार –...
शेतीत परिवर्तनासाठी मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीची दुसरी राष्ट्रीय बैठक मुंबईत संपन्न
मुंबई : देशाच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीची दुसरी बैठक...
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी निषेध केला आहे. ते एका खासगी वाहिनीशी बोलत होते. ज्या...
डिसेंबर महिन्यासाठीसाठी कोविड-१९ व्यवस्थापनाबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी कोविड-१९ व्यवस्थापनाबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांना मिळत असलेले यश कायम राखणे,...
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच राबवणार
८६ टक्के भूसंपादन पूर्ण; १४ टक्क्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव
आमदार लांडगे हॉस्पिटलमधून, तर आयुक्त होम क्वारंटाईन असतानाही बैठकीला उपस्थिती
पिंपरी : राजकीय अनास्थेमुळे रखडलेल्या पुणे-नाशिक महामार्गाच्या...
हवामान बदल, मानवी आरोग्यावरील परिणामांच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ, टास्क फोर्सची स्थापना
मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक मंडळाची (गव्हर्निंग बॉडी) तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स...
एमजी इंडियाद्वारे नांगिया स्पेश्यालिटी हॉस्पिटलला पाच हेक्टर अँम्ब्युलन्स दान
नागपुर : एमजी सेवा उपक्रमाच्या अंतर्गत एमजी मोटर इंडियाने नागपुरच्या नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटलला पाच रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स दान दिल्या. नागपुरमध्ये COVID-19 च्या केसेस पुन्हा वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत ह्या अॅम्ब्युलन्समुळे सामान्य जनतेला उत्तम...
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार
मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवारांने अर्ज केलेले पद ज्या नियुक्ती अधिका-यांचे अंतर्गत येते त्याच...









