चाळीस लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना करातून सुट
मुंबई : वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या ज्या व्यापाऱ्यांची वर्षिक उलाढाल ४० लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यापाऱ्यांना नोंदणी दाखला घेण्यापासून आणि कर भरण्यापासून सुट देण्यात आली आहे....
लोकसभेत गिरीश बापट शपथ संस्कृतमध्ये घेणार
पुणे : "मराठी माझी मातृभाषा आहे. पण संस्कृत ही प्राचीन भाषा असं म्हणतात. सर्व भाषेचा उगम संस्कृत भाषेत आहे. मी विधानसभेत निवडून गेलो तेव्हा संस्कृतमधून शपथ घेतली होती. ती दिसायला...
मुख्यमंत्र्यांनी केली बँकांची कानउघडणी
मुंबई : राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची अंमलबजावणीच होणार नसेल तर नुसती बैठकांची औपरचारिकता कशाला? निर्णय स्थानिक शाखेपर्यंत पोहोचणार नसतील आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नसेल तर अशा बैठकांची...
इफ्फीत होणार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा गौरव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या गोव्यात या महिन्यात होणार असलेल्या सुवर्ण महोत्सवात ज्येष्ठ कलाकार रजनीकांत यांना विशेष प्रतिमा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. माहिती आणि...
10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात
नवी दिल्ली : 10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला आज पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात झाली. 50 भौगोलिक क्षेत्रांमधून 124 जिल्ह्यांचा यात...
बेजबाबदार आणि निर्ढावलेल्या रिक्षाचालकांवर कारवाई
पिंपरी : बेजबाबदार आणि निर्ढावलेल्या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारत पुणे पोलिसांनी रिक्षाचालकांना नियमांमध्ये आणण्याचा प्रयत्न चालविला असतानाच पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक पोलिसांनी मात्र रिक्षाचालकांना खुलेआम मोकळीक दिल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे....
नवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये होणार ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय
आधुनिक यंत्रणेमुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाला मिळणार वेग
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या मुख्यालयासाठी नवी मुंबईतील महापे औद्योगिक विकास महामंडळाच्या मिलेनियम बिझनेस पार्कमधील...
सैन्य दलाच्या कार्यात्मक आणि खरेदीविषयक बाबींचा संरक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य दलाच्या कार्यात्मक आणि खरेदीविषयक बाबींचा एका बैठकीत आढावा घेतला. सध्या सुरु असलेले पायाभूत प्रकल्प आणि अद्ययावतीकरणाबाबत भविष्यातला नियोजन आराखडा याबाबत...
दक्षिण कोकणात १४ जूनपर्यंत मान्सून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन
मुंबई : मान्सूनचे आगमन ८ जून रोजी केरळात झाले आहे आणि १४ जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र राज्यातील उर्वरित भागात...
वाणिज्य मंत्र्यांची ई-कॉमर्स आणि टेक-कंपन्यांसोबत बैठक
नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी टेक म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. यात देशातल्या तसेच परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधीही...