त्रिपक्षीय करारातून ४३४.१४९ हेक्टर क्षेत्रावर सहा लाख रोपांची लागवड

मुंबई : त्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याचं काम जोमानं सुरु असून आतापर्यंत  राज्यात ४३४.१४९ हेक्टर वन जमीनीवर जवळपास ६ लाख रोपांची लागवड झाली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अनेक...

रायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून होणार वृक्षलागवड – मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : रायगड किल्ला परिसर आणि त्या भागातील गावांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून सामाजिक वनीकरण...

वाणिज्य मंत्र्यांची ई-कॉमर्स आणि टेक-कंपन्यांसोबत बैठक

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी टेक म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. यात देशातल्या तसेच परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधीही...

जागतिक हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारातून बाहेर पडत असल्याचं अमेरिकेनं संयुक्त राष्ट्राला औपचारिकपणे केलं अधिसूचित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारातून बाहेर पडत असल्याचं, अमेरिकेनं संयुक्त राष्ट्राला औपचारिकपणे अधिसूचित केलं आहे. या कराराअंतर्गत अमेरिकेवर अन्यायकारक आर्थिक बोजा लादण्यात आला असं सांगत,...

दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा जनजागृतीसाठी मुंबईत कार्यशाळा

मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कायद्याची प्रभावीपणे जनजागृती होणे व त्या कायद्याबाबतची संवेदनशिलता या विषयावरील कार्यशाळा दि. ११ जानेवारी, २०२० रोजी, स. १०.०० ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशवंतराव...

शेतकऱ्यांना कडुनिंबाचे सेंद्रीय कीटकनाशक उपलब्ध करून देण्यासाठी निम पार्क प्रकल्प – कृषिमंत्री डॉ अनिल...

५०० हेक्टर रिक्त जागेवर सर्वाधिक कडुनिंब झाडांच्या लागवडीचे ध्येय मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कडुनिंबाचे सेंद्रीय कीटकनाशक उपलब्ध करून देण्यासाठी विविध तालुक्यांमध्ये निम पार्क तयार करण्यात येणार असून पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार...

2016 पासून डाव्या कट्टरवादी हिंसाचारात लक्षणीय घट

नवी दिल्ली : राष्ट्रीय धोरण आणि कृती योजना 2015 च्या कठोर अंमलबजावणीमुळे देशात डाव्या कट्टरवादी हिंसाचारात आणि त्यांच्या प्रभावाच्या भौगोलिक विस्तारात सातत्याने घट झाली आहे. 2016 ते 2019 या...

जीपीएस ऐवजी भारताची दिशादर्शक उपग्रह प्रणाली ‘नाविक’

नवी दिल्ली : इस्रोने भारताची स्वत:ची क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह प्रणाली सुरु केली असून, तिचे नाव ‘नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन’-नाविक असे आहे. एप्रिल 2018 पासून ती कार्यरत आहे. या प्रणालीची क्षमता...

‘नवभारत’ निर्मितीत आघाडीची भूमिका बजावण्याचे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे मुलांना आवाहन

नवी दिल्ली : भारताला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुलांना केले. ते आज 41 सरकारी शाळांमधील 3500 मुलांना...

अभिनेते खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या शुभ हस्ते अनिल डबडे यांचा सत्कार

पुणे : शिरोली बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन अभिनेते खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील कोरोना पेशेंटची संख्या वाढत असताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ऑक्सीजन...