पूरस्थितीमुळे सीईटी न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या उद्योगपतींना भारतातल्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या उद्योगपतींना भारतातल्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. भारत हा गुंतवणूकीसाठी सर्वाधिक खुला आणि मैत्रीपूर्ण देश आहे असंही...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पिंपरी :  महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराज हे दोन महापुरुष एकाच युगात जन्मले असते तर भारताने संपूर्ण जगावर राज्य केले असते, असे मत आमदार महेश लांडगे यांनी...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात दिसले १७ हजार १८६ प्राणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राण्यांची शिरगणती झाली. मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील एकूण 546 मचाणीवरून एकूण 17 हजार 186 प्राण्यांचे दर्शन झाले. त्यामध्ये 35 वाघ,...

शिक्षक दिनानिमित्त देशातल्या ४४ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षक दिनानिमित्त देशातल्या विविध भागातल्या ४४ शिक्षकांना शिक्षण क्ष्रेत्रातल्या विशेष योगदानाबद्दल वर्ष २०२१ च्या राष्ट्रीय पुरस्कारानं आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं....

युवकांच्या लसीकरणासाठी ‘मिशन युवा स्वास्थ्य अभियान’ २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान राबविणार – आरोग्यमंत्री...

मुंबई : राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक...

सरते वर्ष आणि नववर्षाचा उत्साह घरीच राहून साजरा करण्याचे राज्य प्रशासनाचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यभरात ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनांनी पोलीसांच्या सहकार्यानं उपाययोजना केल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा खंडाळा परिसरात...

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत ५ वर्षात १ लाख ६७ हजार अधिक शेततळ्याची निर्मिती

39 लाखाहून अधिक एकरासाठी संरक्षित सिंचन मुंबई : ‘मागेल त्याला शेततळे’या योजनेंतर्गत गेल्या 5 वर्षात राज्यातील 1 लाख 67 हजार 311 शेततळ्यांची निर्मिती होऊन 39 लाख 450 एकर क्षेत्रासाठी संरक्षित...

न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल याचा एकाच डावात सर्व १० गडी बाद करायचा विक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेल यानं एकाच डावात सर्व दहा गडी बाद करायची ऐतिहासिक...

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्थलांतरित कामगारांना मोफत धान्यपुरवठा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ९५ टक्के स्थलांतरित कामगारांना मोफत धान्यपुरवठा करण्यात आला असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. कोविड-१९ च्या पार्श्र्वभूमीवर केंद्र सरकारनं देशभरातील कष्टकरी वर्गाला मदत...