मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६९५ अंकांची घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या मिश्र स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज घसरण राहिली आणि निर्देशांक ६९५ अंकांनी घसरून ४३ हजार ८२८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज...

राज्यात नवे निर्बंध लादण्याचा निर्णय २ दिवसात घेणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात कोविड १९ च्या रुग्णांमध्ये दुपटीनं वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्बंधाविषयी निर्णय घेऊ, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...

शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या कामांकरीता पूर्वनियोजित वेळेनुसार उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे : राज्यामधील कोरोना परिस्थिकतीचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता शासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशास अनुसरुन परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालया...

टाटा रिअँलिटीच्या इंटेलियन आयटी पार्कचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते भूमीपूजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच हजार कोटींची थेट गुंतवणूक आणि सुमारे सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या टाटा रिॲलिटीच्या ‘इंटेलियन’ आयटी पार्कचे भूमिपूजन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते काल करण्यात...

उद्योग, सेवा आणि व्यापार समुदायाच्या प्रतिनिधींबरोबर अर्थमंत्र्यांची दुसरी अर्थसंकल्प पूर्व चर्चा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामण यांनी आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उद्योग, सेवा आणि व्यापार क्षेत्रातल्या संबंधितांशी अर्थसंकल्प पूर्व चर्चा केली. 2014 पासून केंद्र सरकारने अनेक...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के झाला आहे. काल ४५ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी...

देशाच्या खाणकाम क्षेत्रात शाश्वत सुधारणा करण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा केंद्राचा विचार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील खाण क्षेत्रात शाश्वत- सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकार, खाण आणि खनिज विकास नियमन कायद्यात आणखी सुधारणा करण्याचा विचार करत आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे 100 हून...

श्री.छत्रपती शिवाजी मार्केट यार्डतर्फे १० टन अन्नधान्यांची तसेच जीवनावश्यक वस्तूंची पुरग्रस्तांना मदत…

पुणे : पुण्यातील श्री. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मधील सर्व घटकांच्या वतीने माणुसकी या नात्याने सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना करिता सढळ हाताने मदत देण्यात आली. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूं बरोबरच...

कॅबीनेट समित्यांची पुनर्रचना 2019

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कॅबीनेट समित्यांची पुनर्रचना केली आहे. आर्थिक व्यवहार, संसदीय कार्य, राजकीय व्यवहार, सुरक्षा, गुंतवणूक आणि विकास, रोजगार आणि कौशल्य विकास, नियुक्त्या, निवास या कॅबिनेट समित्यांची...

पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ

  पुणे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ उपायुक्त, (पुरवठा)श्रीमती निलीमा धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली 16 जुलै रोजी पार पडला. यावेळी जिल्हा पुरवठा...