इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्काराकडून ७ शहरांमध्ये विलगीकरणाची व्यवस्था

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्कारानं देशातल्या ७ शहरांमध्ये किमान ४०० लोकांच्या विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी ही माहिती दिली. येत्या...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांची उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत केली. सिन्हा यांची निवड एकमतानं केल्याचं विरोधी...

स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध म्हणजेच १८५७ च्या उठावातले स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे हे अतुलनीय शौर्य...

टोकियो पॅरालिम्पिकच्या शेवटच्या दिवशी भारताला आणखी दोन पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत आज शेवटच्या दिवशी भारतानं बॅडमिंटनमध्ये दोन पदकं जिंकली. भारताचा बॅडमिंटनपटू कृष्णा नागर यानं पुरुष एकेरीच्या एस.एच सिक्स (SH6) या वर्गवारीत...

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित आहे; त्यात आधुनिक काळातील शिक्षण तज्ञाबरोबरच माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचं प्रतिबिंब दिसतं असं प्रतिपादन पंतप्रधान...

रोगजंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळोवेळी साबणाने हात धुण्याची सवय आवश्यक

मुंबई : मानवी हात हा वेगवेगळ्या रोगजंतुंचा वाहक ठरतो. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सध्या वेळोवेळी हात धुण्याचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. पण फक्त कोरोनाच्या काळातच नव्हे तर इतर वेळीही लोकांनी...

डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड -२३ सह चार नव्या ग्रंथाचे प्रकाशन

चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे दोन वर्षांत १८ ग्रंथ प्रकाशित मुंबई : डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड २३ (इंग्रजी) , जनता  ३-३, जनता खास अंक १९३३ आणि इंग्रजी खंड २...

राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील नांदेड, जालना, वाशिम, हिंगोली, धुळे, परभणी, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यांत परतीच्या पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील...

गेल्या एका महिन्यात झाली २३ लाख पीपीई किटची निर्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातून गेल्या एका महिन्यात २३ लाख पीपीई किटची निर्यात केली असल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. अमेरिका, ईग्लंड, युएई, सेनेगल आणि स्लोव्हॅनिया या पाच...

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात पुणे पुन्हा प्रथम स्थानी

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणेतर्फे  जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण २५ हजार २१८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातील निकाली काढण्यात आलेली १४ हजार ५१४...