‘कोविड-एकोणीस’ संबधी प्रधानमंत्री सार्क राष्ट्रप्रमुखांशी व्हिडियो कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘कोविड-एकोणीस’ या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्क राष्ट्रांच्या प्रतिनिधींबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतील. सार्कच्या नेतृत्त्वाखाली देशांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस...

महाराष्ट्रात नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यातला खडकपूर्णा प्रकल्प, यवतमाळ...

मराठा आरक्षणासाठी केंद्राने संवैधानिक तरतूद करावी – मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक...

मुंबई : आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारने संवैधानिक संरक्षण द्यावे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्र शासनाने मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती संवैधानिक तरतूद करावी, अशी मागणी...

चीनमधे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर पोचली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर पोचली आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि त्याच्या नियंत्रणासाठी चीन निश्चित दिशेनं प्रयत्न करेल, असं...

राज्यातल्या कोरोनामुक्त भागात शाळा टप्याटप्यानं सुरु करण्याचा राज्यसरकारचा निर्णय

नवी दिल्‍ली : राज्यातल्या शाळा टप्प्या-टप्प्यानं सुरु करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.  विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसंच शहरांपासून दूरवरच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याचा तसंच इतर ठिकाणी...

अमेरिकेत न्यू शेपर्ड या अंतराळ यानाच्या निर्मितीत मुख्य भूमिका बजावणाऱ्या दहा तंत्रज्ञांच्या चमूत कल्याणच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मूळची कल्याण इथली आणि सध्या अमेरिकेत शिक्षण आणि कामानिमित्त स्थायिक झालेली संजल गावंडे या तरुणीनं ब्ल्यू ओरिजिन या अंतराळ यानाची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या न्यू शेपर्ड...

लंडनबरोबरच्या ब्रेग्झिट कराराला युरोपीय संसदेची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनबरोबरच्या ब्रेग्झिट कराराला युरोपीय संसदेनं बहुमतानं मंजुरी दिली आहे. याबरोबरच युरोपीय महासंघातून आता ब्रिटन बाहेर पडण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. ब्रेग्झिट कराराच्या बाजूनं ६२१...

बल्गेरिया इथं सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्ठियुद्घ स्पर्धेत भारताच्या शिव थापा, सोनिया लाठेर आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बल्गेरियात सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत शिव थापा आणि सोनिया लाठेर यांनी भारताची पदकं निश्चित केली आहेत. सोफिया इथं काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ६३...

१०७ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

प्रतिकारशक्ती व मनाची इच्छाशक्ती चांगली ठेवा - आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : कोरोनाबाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा...

दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचं शालेय शिक्षणमंत्र्यांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणं गरजेचं असून यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं...