‘पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’साठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत 5 जुलैपर्यंत

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिवस 2019 ला मुद्रित आणि रेडिओसह इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून भरभरुन प्रसिद्धी दिली गेली. या पार्श्वभूमीवर प्रथमच ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’ दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले.

वडाळा पोलिस कोठडीतील तरुणाच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांकड़ून गंभीर दखल; दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश

मुंबई : वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस ठाणे कोठडीतील तरुणाच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी सर्वंकष चौकशी करून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...

कोयना येथील रिसॉर्ट सुरू ; पर्यटकांनी आनंद घ्यावा असं एमटीडीसीचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना टाळेबंदी टप्प्याटप्प्यानं शिथिल होत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आता कोयना येथील पर्यटक निवास सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वीच एमटीडीसीनं पुणे विभागातील महाबळेश्वर, माथेरान, कार्ला,...

एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं, एअर इंडियाला विमान नियम १९३७चं पालन न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्यामुळे प्रवाशाचा कोसळून मृत्यू...

देशात गुरुवारी ४४ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ४० लाख २३ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ३६ कोटी ८९ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...

खासगी रुग्णालय समन्वयासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश पुणे : कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पिटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील...

विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत निर्णय –...

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे उच्च व...

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत खाते उघडण्याची सुविधा

पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना त्यांचे बँक खाते उघडण्यासह आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे असून...

मुंबईतील किल्ल्यांच्या विकास शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे राबविण्याचे नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित...

मुंबई :  मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील एकूण 6 किल्ल्यांच्या विकासाबरोबरच जतन आणि संवर्धनाचे काम पुरातत्व संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. मुंबईतील सेंट जॉर्ज, शिवडी, वरळी, माहिम, धारावी, आणि वांद्रे...