गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मुक्ता महाजनी यांच्या ‘द कोड’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : ‘द कोड’ या मुक्ता महाजनी लिखित पुस्तकाचे प्रकाशन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आज वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात झाले. जीवनामध्ये यशप्राप्तीमध्ये येणाऱ्या सात अडथळ्यांचे सुंदर...
पालखी मार्गावरील गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त
पालखी वारी निर्मल, हागणदारीमुक्त, आरोग्यदायी व पर्यावरणयुक्त
पुणे : पालखी दरम्यान स्वच्छ भारत मिशन विभागामार्फत वारकरी व ग्रामस्थांचे प्रबोधन सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी पालखी सोहळ्यादरम्यान जिल्हा परिषदेच्या आवाहनानुसार पालखी मार्गावरील ...
कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि परिसरातल्या गावांमध्ये संचारबंदी लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर जिल्हा प्रशासनाने काल रात्री १२ वाजल्यापासून २६ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूर शहर आणि परिसरातल्या दहा गावांमध्ये संचारबंदी लागू...
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ४ हजार ८२ सदनिका विक्री सोडतीत १ लाख २० हजार १४४...
मुंबई : म्हाडातर्फे मुंबईतल्या विविध गृहनिर्माण योजनां अंतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीसाठी आलेल्या १लाख ४५हजार ८४९ अर्जांपैकी १ लाख २०हजार १४४ अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार...
राजधानी दिल्लीतील आंदोलनात हिंसा करणाऱ्यांविरुद्ध २२ गुन्हे दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन, परिस्थितीचा आढावा घेतला.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा...
सर्वसामान्य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केले- विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर
पुणे : आपण सर्वसामान्य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केल्याची भावना मावळते विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केली. लोकाभिमुख व सतत सकारात्मक भूमिका ठेवणारे अधिकारी अशी ओळख असणारे...
जिल्हानिहाय कोरोना अहवाल
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात काल २२८ रुग्ण कोरोना मुक्त झाले काल ७० नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात. १ हजार ६६ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल ३...
महाविकास आघाडीकडून पुकारलेल्या बंदला मुंबईसह राज्यात संमिश्र प्रतिसाद
मुंबई (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर घटनेचा निषेध करण्यासाठी आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी पुकारलेल्या बंदला मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
राज्यातल्या बहुतेक...
मुंबई-पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केल्याने शासनाचा निर्णय
मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द...
लसींना मंजुरी मिळाल्यानं देश जलद गतीनं कोरोनामुक्तीकडे वाटचाल करेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरम इन्स्टिटयूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसींना भारतीय औषध प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानं देश जलद गतीनं कोरोनामुक्त व्हायला मदत होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र...











