आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त उपराष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जीवनात मातृभाषेचं स्थान अनन्यसाधारण असून आपण सर्वांनी आपापली मातृभाषा जतन करण्यासाठी मातृभाषेतून अधिकाधिक संवाद...
ओरिफ्लेम ने ‘इकलॅट अॅमर व टॉजर्स’ सुगंधित उत्पादने केली सादर
मुंबई : ओरिफ्लेम या अग्रगण्य सोशल सेलिंग स्विडिश ब्युटी ब्रँडने महिलांसाठी इकलॅट अॅमर व पुरुषांसाठी इकलॅट टोजर्स नव्या सॉफ्ट व रोमँटिक सुगंधासह पॅरिसमधील रोमान्सचा अनुभव पुन्हा जिवंत केला आहे.
इकलॅट अॅमर...
ड्रूमने २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ८०% वृद्धी नोंदवली
मुंबई: ऑटोमोबाइल सेग्मेंटमध्ये कॉन्टॅक्टलेस खरेदीच्या मोठ्या मागणीमुळे भारताच्या सर्वात मोठ्या ऑनलाइन ऑटोमोबाइल मार्केटप्लेस, ड्रूमने २०२१ वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ८०% वृद्धी नोंदवली आहे. ड्रूमने पहिल्यांदाच मासिक जीएमव्हीमध्ये १००० कोटी रु. चा...
उमेदवारांविरोधातील फौजदारी गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी प्रकरणांचे तपशील त्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासंदर्भात दाखल झालेल्या एका अवमान याचिकेवर...
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ विधानसभेत विश्वास दर्शक ठराव मांडणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या भवितव्याचा निर्णय आज राज्य विधानसभेत होणार आहे.
राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायला...
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षितेतसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुदानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. सुदानमध्ये अडकलेल्या आणि मायदेशी परत येण्याची...
नागरिकांनी समुदायाच्या भेटी दरम्यान अवलंबा पंचसूत्री
पिंपरी : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्यासुद्धा वाढायला लागली आहे. संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या लोकांना समाजसेवी संस्थांची मदत पोहोचू लागली. या निमित्ताने होणारी गर्दी, चर्चा, पत्रकार परिषद, सरकारी कार्यालयातील सभा या...
पवना जलवाहिनी प्रकल्प, भाजपमुळेच पिंपरी-चिंचवडकर पाण्यापासून वंचित !
मुख्यमंत्र्यांनी जलवाहिनीचा प्रश्न रेंगाळत ठेवलाय....
आमदारांचा पालिकेच्या मलईवर डोळा, पाण्याचं गांभीर्य सत्ताधाऱ्यांना नाही....
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना चोवीस तास मुबलक आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा, याकरिता बंदिस्त...
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. ६ मार्चला अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.
महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. २० मार्चपर्यंत...
अरबी समुद्राच्या अग्नेय भागात चक्रीवादळाची परिस्थीत निर्माण झाल्याच्या प्रभावानं राज्याच्या अनेक भागात आजही पावसाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्राच्या अग्नेय भागात चक्रीवादळाची परिस्थीत निर्माण झाल्याच्या प्रभावानं राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाची परिस्थिती आजही कायम आहे. अचानक आलेल्या...










