पिंपरी चिंचवड मनपाची निःशुल्क अँम्ब्युलन्स सेवा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी वरील नंबर आपण देत आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व BVG MEMS (Maharashtra Emergency...
उत्तरप्रदेशमध्ये देशात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होत असून पशुपालन हा महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग आहे-...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तरप्रदेशमध्ये आज देशात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होत असून पशुपालन हा महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीमध्ये कारखियाओ इथल्या औद्योगिक...
दोन महसूल मंडळांच्या विलीनीकरणाची बातमी तथ्यहीन
केंद्रीय महसूल कायदा 1963 अंतर्गत स्थापन केलेल्या दोन मंडळांचे विलीनीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही
नवी दिल्ली : एका अग्रगण्य वृत्तपत्रात आज एक बातमी प्रसिद्ध झाली आहे की, सरकार केंद्रीय प्रत्यक्ष...
महानगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पध्दत सुरु करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला. नागरी स्थानिक संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात प्रमाण निश्चिती,अधिनियमात...
सांगलीत ५५० वर्षांपूर्वीच्या जैनमूर्ती सापडल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या मालगाव इथं साडेपाचशे वर्षांपूर्वीच्या जैनमूर्ती सापडल्या आहेत. भगवान महावीर मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यावेळी पायाचे खोदकाम करताना एकूण १५ पुरातन मूर्ती आढळून...
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण करण्याची आवश्यकता – उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना कालावधीत राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागानं अतिशय चांगलं काम केलं. मात्र सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण करण्याची आवश्यकता असून त्या दिशेनं राज्य शासन काम करत आहे, असं...
राज्यात आतापर्यंत ८ हजार २०० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत ८ हजार २०० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या काळात ९३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला, त्यात ७ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
कोरोनाबाधित आढळलेल्या ८...
प्रधानमंत्री, केंद्रीय क्रीडा मंत्री, यांनी केलं जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या ओरेगन इथं चालू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. एका ट्विटमध्ये,...
विविध उपक्रमांमधील ३० टक्के निधी महिला उद्योजकतेसंदर्भातील उपक्रमांसाठी वापरणार – कौशल्य विकास मंत्री नवाब...
मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात...
सिंधुदुर्ग विद्यापीठ परिसर आदर्श शैक्षणिक परिसर व्हावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : मुंबई विद्यापीठाने गणेशोत्सव सुरु असतानाच आपल्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचा श्रीगणेशा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग उपकेंद्राने पर्यावरणस्नेही परिसर अशी वेगळी ओळख निर्माण करावी...











