इजिप्तमधील कालव्यात मालवाहू जहाज अडकल्याने ४ दिवस दळणवळण ठप्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तमधल्या सुवेझ कालव्यात एक मोठी मालवाहू जहाज अडकल्यामुळे कालव्यातलं दळणवळण गेले चार दिवस ठप्प आहे. या जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय असून ते सुरक्षित असल्याचं जहाज...

‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत याची दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील 'कोरोना' व्यवस्थापन व नियोजनाचा आढावा ■ मृत्यूदर रोखण्यासोबत 'कोरोना'चा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्या ■ गणेश विसर्जन घरगुती स्वरुपातच करा ■ 'कोरोना'चा परिणाम...

करोना व्हायरस : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 189 जणांची तपासणी; एकही संशयित रुग्ण नाही

मुंबई : चीनच्या वूआंग शहरात लागण झालेल्या करोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने प्रतिबंधात्मक उपायासाठी केलेल्या सूचनेनुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. गेल्या...

अशोक गेहलोत यांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यांनी आज ही घोषणा...

सोशल मीडियाच्या माध्यामातून फोफावत असलेली गुन्हेगारी रोखा – प्रमोद क्षिरसागर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटनांनी दिनांक 23/09/2020 रोजी सोशल मीडियाचा गैरवापर करत, शहरात दहशत पसरवण्याचे काम करणार्‍या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी, विविध संघटनांनी पिंपरी चिंचवड शहर पोलिस...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा!

घरात थांबून रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे महसूलमंत्र्यांचे आवाहन मुंबई : इस्लाममध्ये पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आणि स्थान आहे. परंतु यावर्षीचा रमजान कोविड-१९  संकटाच्या सावटाखाली आल्यामुळे महिनाभर मुस्लिम...

जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दीसाठी दरपत्रकांसाठी आवाहन

पुणे : येथील पुणे जिल्हा माहिती कार्यालयतील मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रांची  रद्दी विक्रीसाठी उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके बंद पाकिटात शॉप ॲक्ट परवानासहित  दि. 20 जून 2019 अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती...

भारत आणि गांबिया यांच्यात पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रातल्या सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला मंत्रीमंडळाची मान्यता

नवी दिल्ली : भारत आणि गांबिया यांच्यात पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रातल्या सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद...

येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार पदांची भरती करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या एक वर्षभरात राज्यातल्या ७५ हजार युवकांना नोकरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केली. नागपुरात २१३ युवकांना नियुक्तीपत्र वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातल्या...

कोरोना प्रतिबांधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला ३ कोटी लस मात्रांचा टप्पा

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ३ कोटींहून अधिक डोस देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. शुक्रवारी सायंकाळी सातपर्यंत सुमारे ४ लाख ८० हजार नागरिकांना लस देण्यात आली. शुक्रवारी...