दिल्लीत जेएनयू हिंसाचाराच्या चौकशीकरता विद्यापीठानं नियुक्त केली पाच सदस्यीय समिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या जेएनयूमधे झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीकरता विद्यापीठानं पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. प्रा. सुशांत मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ही समिती विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या शिफारशींचा अहवाल लवकरात लवकर सादर...

अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशियातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना मज्जाव करण्याचे केंद्रसरकारचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार फिलिपिन्स, अफगाणिस्तान, मलेशिया या देशातनं भारतात येणाऱ्या सर्व विमानांना मज्जाव केला आहे. आज दुपारपासून हे...

जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 द्वारे चांद्रयान-2 चे यशस्वी उड्डाण

नवी दिल्ली : भारताच्या जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 या उपग्रह प्रक्षेपक यानाद्वारे चांद्रयान-2 यशस्वीरित्या झेपावले. 3840 किलो वजनाचे हे चांद्रयान पृथ्वीभोवती सध्या फिरत आहे. 20 तासांच्या उलट गणतीनंतर जीएसएलव्ही एमकेIII-एम 1  या...

अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक -सुभाष देसाई

मुंबई : कोरोनाचे संकट कायम असले तरी उद्योगचक्र बंद ठेवणे अर्थकारणासाठी परवडणारे नाही, त्यामुळे अनलॉक तीनमध्ये मुंबई महानगर व इतर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योग सुरू करण्याबाबत शासन...

पथकर नाक्यावर सरासरी प्रतीक्षा वेळ 734 सेकंदांवरून 47 सेकंदांपर्यंत कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पथकर नाक्यावर सरासरी प्रतीक्षा वेळ 734 सेकंदांवरून 47 सेकंदांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. भारतीय राष्ट्रीय...

पंतप्रधान मोदींचे प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी कार्य, त्यांचा प्रत्येकाला अभिमान – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : पंतप्रधान नरेंद  मोदी यांनी जागतिक पातळीवर आपल्या देशाचा दबदबा निर्माण केला आहे. ते देशातील गोरगरीब जनतेसाठी अविरतपणे कार्य करीत आहेत. देशातील प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे...

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना हे पक्षाचं नाव, आणि धनुष्य बाण हे पक्षाचं चिन्ह गोठवण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची याचिका दिल्ली उच्च...

जपान भारत सागरी सरावाची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या जपान भारत सागरी सराव २०२२ अर्थात जिमेक्स ची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात रविवारी सुरू झाली. या जहाजांचं नेतृत्व जपान सागरी स्वयं...

गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यात अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे काही धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. नांदेड जिल्ह्यातलं विष्णुपुरी आणि हिंगोली जिल्ह्यातलं सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरलं...

नीट २०२३ परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याच्या अंतिम तारीखे वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या नीट २०२३ परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम तारीख ११ ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंटर्नशिपच्या अपूर्ण असल्यामुळे नीट...