गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफीचा शासन निर्णय जारी
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी असून, मुंबईहून कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा शासन निर्णय आज जारी...
भारतीय लेखापरीक्षक संस्था, भारतीय कंपनी सचिव संस्था आणि भारतीय लेखा परीव्यय संस्था यांनी कोव्हिड-19...
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या, भारतीय लेखापरीक्षक संस्था, भारतीय कंपनी सचिव संस्था, तसेच भारतीय लेखापरीव्यय संस्था या तीनही व्यावसायिक संस्थांनी पुढे येऊन पीएम केअर्स...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करु नये, अंस राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता त्यांच्यासाठी असलेल्या चांगल्या योजनांना विरोधकांनीही समर्थन द्यावं, असं आवाहन कृषी मंत्री मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत आज केलं .
आगामी काळात शेतकऱ्यावर...
उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंग सेंगर याला दिल्लीतल्या न्यायालयानं दोषी ठरवलं. या खटल्यातला दुसरा आरोपी शशी सिंग याला मात्र न्यायालयानं निर्दोष ठरवलं.
येत्या...
सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगाल मदरसा सेवा आयोग कायदा ग्राह्य ठरवल्याने मदरशांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्यांचा मार्ग...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं, पश्चिम बंगाल मदरसा सेवा आयोग कायदा ग्राह्य ठरवला असून राज्यातल्या मदरशांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या आयोगाकडून शिक्षकांच्या...
‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची सुरुवात भारताच्या आर्थिक इतिहासाला कलाटणी देणारा क्षण – संरक्षण मंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 महामारीने देशासमोर अनेक मोठी आव्हाने उभी केली असून, या संकटांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी...
बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश मृत्यू पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे झाले आहेत तर वीज अंगावर पडून ९ जणांना प्राण गमवावे लागले...
लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नसल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते हैदराबाद इथं कलाम्स इन्स्टीट्यूट ऑफ यूथ एक्सलन्स या संस्थेनं आयोजित केलेल्या कलाम...
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्व मिळून मार्गी लावू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही राज्यातील सगळ्यांची भावना आहे. त्यांना आरक्षाण मिळवून देण्यासाठी सर्वजण मिळून एकत्रितपणे केंद्राकडे पाठपुरावा करू आणि हा...
नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरीत करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : नाट्यक्षेत्र हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या नाट्यक्षेत्राला मदतीचा हात देणे आवश्यक आहे. यासाठी नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरीत करण्यात यावे, असे...











