सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त राज्यभरात विविध...

मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कोल्हापूरात राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती स्थळी आज...

उत्पादन क्षेत्राच्या शिथिलीकरणासाठी सुधारित मार्गदर्शक तत्व जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २० तारखेपासून केंद्रानं हॉटस्पॉट बाहेर असलेल्या उत्पादन क्षेत्राच्या शिथिलीकरणासाठी सुधारित मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र तसच निर्यातक्षम क्षेत्रांचा यात समावेश आहे....

‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती...

पंतप्रधानांनी साधला केंद्र सरकारच्या सचिवांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोककल्याण मार्ग येथे केंद्र सरकारच्या सर्व सचिवांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारामन आणि डॉ. जितेंद्र...

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत राज्याला देशपातळीवर प्रथम क्रमांक पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल राज्यानं देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला आहे. या योजनेंतर्गत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही पुरस्कार मिळाला आहे. शेतकरी सन्मान  योजनेला २...

शेतकऱ्यांना जुन्याच किंमतीत खतं मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खतांच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढलेल्या असल्या तरीही शेतकऱ्यांना जुन्या दरानं खतं पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं डीएपी सबसिडीमध्ये १४० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...

कोरोनाविरुद्धची लढाईत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन चांगले : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात ज्या पद्धतीने करोना नियंत्रणात आणण्यासाठी लढाई सुरु आहे, त्याला काही प्रमाणात यश येत आहे. प्रशासनाने नियोजन चांगले केले आहे. डॅशबोर्डच्या माध्यमातून चांगले काम करता...

मराठा समाजाच्या न्याय हकासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही; सर्वांना विश्वास घेऊन ही न्यायालयीन...

मात्र कुणी राजकारण करून समाजाचे माथे भडकावू नये मुंबई : मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे...

चीनची शेजारी देशांमध्ये घुसखोरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षाची विश्वासार्हता शंकास्पद असून, चीनच्या शेजारी देशांमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांना, सर्व जगानंच विरोध करण्याची गरज आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माइक पॉम्पीओ...

महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. कला ही मोठी संपत्ती आहे. त्याची किंमत करता येत नाही.  कलाकारांच्या  चांगल्या विचारातून रेखाचित्र रेखाटले जाते.  साहित्य, कला यातून साकारलेले...