विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्चपासून सुरु होणार
मुंबई (वृत्तसंस्था) :काल संपलेल्या, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ९ विधेयकं मंजूर झाली. त्यात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयकाचा समावेश आहे.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनुषंगानं या अधिवेशनात शक्ती कायद्यावर चर्चा होणार होती....
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरणाविषयी नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करा. लसीकरणाविषयी अफवा पसरू देऊ नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला....
देशातल्या शेअर बाजारात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांनी आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आज नोंदवली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज तब्बल १९४२ अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ५३८...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी टपाल विभागातल्या कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी एक लाख रुपयांचा धनादेश...
नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी टपाल विभागातल्या कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. राज्यपालांनी हा धनादेश मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरीशचंद्र अग्रवाल यांच्याकडे...
पवना धरण प्रकल्पग्रस्तांबाबत गावनिहाय सर्वेक्षण करावे – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई : पवना प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या क्षेत्राबाबत प्रत्यक्ष वाटपाचे क्षेत्र निश्चित करावे. तसेच क्षेत्र उपलब्धतेबाबत सर्वेक्षण करून गावनिहाय अहवाल तयार करावा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा...
वाढदिवसानिमित्त चिमुकलीची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
नागपूर : वाढदिवस म्हणजे मौज मस्ती, छान छान कपडे, पदार्थ, मित्र मैत्रिणी यांची चंगळ. मात्र चिमुकल्या सांज संजय सोमकुंवर हिने 10 व्या वाढदिवसाच्या दिवशी मोठ्यानांही लाजवेल असा निर्णय घेऊन आपला...
चौपाटीसह शहरातील गस्तीसाठी आता अत्याधुनिक एटीव्ही वाहने
मुंबई :- मुंबई शहरातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालण्यासाठी मुंबई पोलीस दलास विशेषतः चौपाटी परिसरातील गस्तीसाठी सुसज्ज व अत्याधुनिक अशी एटीव्ही (ऑल टिरेन व्हेईकल्स) वाहने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद इंगळे यांची बदली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीव इथल्या लोकमान्य टिळक रुगणालयातल्या मृतदेह हाताळणी प्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद इंगळे यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रमेश भारमल...
वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचं जपान सरकारचं आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन जपान सरकारनं दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी...
८ टक्के विकास दर गाठण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने सरकार काम करत असल्याचे निर्मला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकार ८ टक्के विकास दर गाठण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने काम करत असल्याचे आश्वासन दिले. चेन्नईमध्ये त्यांनी व्यापारी महासंघ, उद्योजक,...











