पुणे विभागात 39 हजार 734 स्थलांतरित मजुरांची सोय 1 लाख 12 हजार 190 मजुरांना...

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 154 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 399 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 553 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये...

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विविध ठिकाणी वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. तर आठ  जनावरं मृत्युमुखी पडली. जालना जिल्ह्यातल्या काही भागात काल झालेल्या ...

श्रमिक ट्रेनद्वारे परराज्यांतील २३०० मच्छीमार आपापल्या गावी रवाना

मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी केली मच्छीमारांची गावी परतण्याची व्यवस्था मुंबई : मासेमारी हंगामाच्या शेवटच्या दिवशी  (31 मे) परराज्यांतील मच्छीमार/ खलाशांना गावी जाता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उत्तरप्रदेश व आंध्रप्रदेश मधील मच्छीमारांना...

सीमा देव यांचे निधन चटका लावणारे – मुख्यमंत्री

मुंबई : ‘चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे, अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन

नवी दिल्ली : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 28 वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून मंगळवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ घेण्यात आली. कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय...

‘देश प्रथम’ या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश प्रथम यापेक्षा कोणताही मंत्र मोठा नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याच मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार...

१२ ते १४ वयोगटातल्या ७५ टक्क्यापेक्षा जास्त मुला-मुलींना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १२ ते १४ वयोगटातल्या ७५ टक्क्यांहून अधिक मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली...

चंद्रपुरात अवकाशातून पड़लेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी इस्रोचे पथक दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूरातल्या विविध ठिकाणी काही दिवसांपूर्वी अवकाशातून पडलेल्या कथित उपग्रहाच्या अवशेषांची पाहणी करण्यासाठी इस्रोचं पथक काल चंद्रपूरात दाखल झालं. चंद्रपुरात दाखल झाल्यावर या पथकानं सिंदवाही पोलीस ठाण्याला...

संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यावर अंत्य संस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण दल प्रमूख जनरल बीपीन रावत यांना आज देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. आज सकाळी गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन,...

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना – विस्थापित मजूर आणि शिधापत्रिका नसलेल्यांसाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत  विस्थापित मजूर आणि शिधापत्रिका नसलेल्यांना मोफत तांदूळ आणि हरभरे वाटप करण्याला येत्या १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई/ठाणे शिधावाटप...